✒️ मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत
▪️१४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’
▪️मुंबई, ठाणे, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
✒️ पहिल्याच पावसात पोलखोल
▪️मुंबईत सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत
▪️महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये
✒️ बोगस डॉक्टरांना रोखण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू
✒️ दरवाजा बंद करण्यावरून लोकलमध्ये तरुणाचा खून
▪️’नालासोपारा फास्ट’ मधील रात्रीची घटना, शोधमोहिमेनंतर आरोपी अटकेत
✒️ पुण्यातील स्पॅनिश कंपनीतील लैंगिक छळाच्या चौकशीचे आदेश
✒️ चुका केल्या, पण कारणे तांत्रिक : नार्वेकरांचा खुलासा
✒️ सावंत, देसाईंनी घेतली ओम बिर्ला यांची भेट

✒️ लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार
▪️बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय
✒️ लग्न करायचे नव्हते तर सियाने तसे का सांगितले नाही ?
▪️केतन अगरवालच्या वडिलांचा शोकसंतप्त सवाल
✒️ खामेनींच्या अंत्यसंस्काराचे मोदींना निमंत्रण
✒️ आता आला सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर
▪️चीन अब्बल स्थानी, अमेरिकेला टाकले मागे
✒️ दोडक्या बहिणींकडून वसुलीची प्रक्रिया सुरू
✒️ मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार
▪️मंत्री उदय सामंत यांची घोषणा
✒️ २०१९ च्या योजनेतील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ
▪️कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
▪️संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग

✒️ अन्न आणि औषध प्रशासन विभाग अभावग्रस्त
▪️मंत्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभेत कबुली
✒️ पारंपरिक शेती करणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास
▪️राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
✒️ महिला सुरक्षेसाठी समिती स्थापन करणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
✒️ कोचिंग क्लासेसचे विशेष फायर ऑडिट करा !
▪️लखनऊ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी
✒️ रेशन वितरण प्रणालीत बदल करण्याचा केंद्राचा प्रस्ताव
✒️ जीडीपी यंदा घसरणार?
▪️कमी पावसाचा फटका बसणार
▪️जागतिक मंदीचेही सावट राहणार
✒️ शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स, निफ्टीला उभारी
✒️ रोनाल्डोसह पोर्तुगालचे कमबॅक !
▪️सहा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा एकमेव खेळाडू

▪️उझबेकिस्तानचा ५-० असा धुव्वा
✒️ साखळी फेरीच्या अंतिम लढतींचा थरार आजपासून
✒️ भारतीय महिलांची आज बांगलादेशशी गाठ
▪️अव्वल दोन संघांत टिकून राहण्यासाठी मोठा विजय अनिवार्य
✒️ मेडशिंगी येथील लाक्षणिक उपोषणास यश; ग्रामपंचायतीचे लेखी आश्वासन
✒️ डॉक्टर्स डे निमित्त सांगोला येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
▪️सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवाराचा स्तुत्य उपक्रम
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर
✒️ सांगोला रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न
▪️अध्यक्षपदी रो. माणिक भोसले, सचिवपदी रो. शरणाप्पा हळ्ळीसागर तर खजिनदारपदी रो. महेश गवळी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



