ठळक बातम्या – 26/06/2026

0

✒️ पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही

▪️केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

✒️ व्हेनेझुएलात भूकंप; १६४ जण ठार

✒️ मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांची महालेखापालांकडून चौकशी

▪️चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

▪️हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येणार?

✒️ केतन अग्रवाल खून : एसआयटी नेमण्याचे आदेश

✒️ आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत मिळणार भरपाई

▪️कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

✒️ मुंबईसाठी दोन धरणे प्रस्तावित

▪️राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

✒️ शेतकऱ्यांना लग्नसराईसाठी माफक दरात एसटी बसेस

✒️ लोकलमधील हत्येचे विधानसभेत पडसाद

▪️राज्य सरकारला निवेदन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

✒️ उपचारांचे दर ठरवण्यासाठी धोरण

▪️सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

✒️ मराठी शाळेत अपात्र गुजराती शिक्षक ?

▪️३२ विद्यार्थी नापास होऊनही टंकलेखिकेकडेच जबाबदारी

▪️ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील ढिसाळ कारभार

✒️ खा. संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध पत्रकारांचा संताप

▪️काळ्या फिती लावून निषेध आंदोलन; कठोर कारवाईची मागणी

✒️ पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे

✒️ संघाला प्रश्न विचारल्यास भाजप का फुत्कारतो ?

▪️कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचा सवाल

✒️ कोयना धरणात पावसाची हजेरी

▪️पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचे आगमन

✒️ कोल्हापूर हद्दवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा

▪️औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांची विधिमंडळात मागणी

✒️ नववीच्या विद्यार्थ्यांना आणीबाणीवर धडा

▪️एनसीईआरटीचा निर्णय

✒️ भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची अॅमेझॉनची घोषणा

▪️सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

✒️ सोने आणि चांदीच्या दरात घसरण

✒️ शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी

✒️ भारताचा आज आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना

▪️श्रेयसच्या नेतृत्वपर्वाचा प्रारंभ; वैभवचे पदार्पण?

✒️ भारतीय महिलांचे बांगलादेशवर सहज वर्चस्व

✒️ पोलिओचा धोका शून्यावर ठेवण्यासाठी सांगोला तालुका सज्ज-डॉ.संदीप देवकते

▪️२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

▪️२६००० पेक्षा अधिक बालकांना डोस देण्याचे लक्ष

✒️ सांगोला बृहत सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम सुरवसे तर व्हा. चेअरमनपदी किशोर बनसोडे

✒️ वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना विशेष निधी द्यावा : दादासाहेब लवटे

✒️ सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उरकल्या १ हजार ११८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या

✒️ पी एम किसान योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ द्यावी : बिरा आलदर पंच

✒️ एकाच कॉलवर गाव सतर्क करणारी ग्रामसुरक्षा यंत्रणा होणार बंद

▪️निधी नसल्याने सुरक्षा व्यवस्थेला फटका

▪️पैसे भरण्यासाठी ३० जून पर्यंत ग्रामपंचायतसाठी मुदत

✒️ मा. आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणी चिंचाळे भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर

▪️२०२४ साला पासून अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश

▪️या रस्त्याचे श्रेय कोणीही घेवून नये हे श्रेय अॅड. शहाजीबापू पाटील यांनाच द्यावे लागेल : जि.प. सदस्य दादासाहेब लवटे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here