ठळक बातम्या – 27/06/2026

0

✒️ राम मंदिर अपहारप्रकरणी ८ अटकेत

▪️चंपत राय यांचा राजीनामा

✒️ ‘सिंदूर’मधील ६ शहिदांची नावे प्रथमच जाहीर

✒️ मुंबई विद्यापीठाच्या कीर केंद्राचे मोठे यश

▪️मायक्रोप्लास्टिक वर्गीकरण उपकरणाला डिझाईन पेटंट मंजूर

✒️ एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा आता संगणकावर

▪️वर्षातून दोन ते तीन वेळा परीक्षा घेण्याची घोषणा

✒️ पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार

▪️’सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला’

✒️ राज्यात पावसाची तूर्त विश्रांती

▪️जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज

✒️ व्हेनेझुएलाला भारताची मोठी वैद्यकीय मदत

✒️ मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी

▪️भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी

▪️१ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प

✒️ उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड

▪️एफआयआरची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

✒️ टीडीआरच्या आड ९४ एकरांचा घोटाळा

▪️जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

✒️ आषाढी वारीसाठी सोलापूर विभागात मध्य रेल्वेची विशेष तयारी

✒️ आता सत्तेसाठी पक्ष फोडण्याची गरज काय ?

▪️खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल

✒️ मोबाईलच्या व्यसनाने मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम

✒️ पेपरफुटीमुळे देशाचे शैक्षणिक भविष्य धोक्यात

▪️केंद्र सरकारवर कन्हैया कुमार यांची टीका

✒️ राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

▪️मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार

✒️ होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला

▪️डोनाल्ड ट्रम्प भडकले

✒️ अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा

▪️बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप

✒️ कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही

▪️उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा

✒️ मी इतकी कमजोर नाही की राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईन

▪️ नवनीत राणांचं अमरावतीत वक्तव्य

✒️ खासदार संजय दिना पाटील वापरत असलेली अपघातग्रस्त गाडी फरार आरोपीची

▪️मनसेच्या संदीप देशपाडेंचा आरोप

▪️पत्रकार परिषदेत फोटो दाखवले

✒️ सोने-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण

▪️सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव

▪️24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1 लाख 40 हजारांवर

▪️एक किलो चांदीचा दर 2 लाख 34 हजार रुपयांवर पोहोचला

✒️ भारतावर आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की

▪️फलंदाजांची हाराकिरी

▪️आयर्लंड ३४ धावांनी विजयी

✒️ श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

▪️गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांच्या ‘पसायदान’ प्रवचनाला भाविक व सभासदांची अलोट गर्दी

✒️ श्री दत्त मंदिर नाझरे – वझरे येथे श्रीराम मूर्ती स्थापना, कलशारोहण व समर्थ सदगुरू संजीव स्वामी महाराज यांच्या गादीस्थानाच्या स्थापनेनिमित्त विविध कार्यक्रम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here