ठळक बातम्या – 27/04/2026

0

✒️ ट्रम्प पुन्हा हल्ल्यातून बचावले

▪️व्हाईट हाऊसच्या डिनरदरम्यान गोळीबार, हल्लेखोराला अटक

▪️दुसरा हल्ला, पुन्हा राजकीय चर्चा

✒️ राज्यात सूर्य आग ओकतोय

▪️उष्माघाताने परभणीत एकाचा मृत्यू

▪️अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

✒️ १७ जागांसाठी जूनमध्ये रणधुमाळी

▪️विधान परिषद स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

✒️ निफाडच्या भोंदूबाबाने आपला प्रपंच केला उद्ध्वस्त

✒️ इराणाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दौऱ्यावर

▪️प्रत्यक्ष नको, फोनवरच चर्चा करू- ट्रम्प

✒️ खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती

▪️आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड

▪️सीसीटीव्ही फुटेज ‘एसआयटी’कडे

▪️’मृत्युयोग’ टाळण्यासाठी उकळले ८.७६ कोटी

✒️ स्विस विमानाच्या इंजिनमध्ये आग; सहा प्रवासी जखमी

✒️ ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ची बंगळुरूत बांधणी

▪️बंगळुरू ते चेन्नई प्रवास ७३ मिनिटांत

✒️ धीरेंद्र शास्त्रींचा अखेर माफीनामा

✒️ जनगणना जगात सर्वात मोठी मोहीम : पंतप्रधान

✒️ ‘मला मराठी समजते, मी मराठी बोलतो’

▪️रिक्षांवर स्टिकर्स; मनसेचा उपक्रम

✒️ ४४ अंश तापमानात देखील जळगाव जिल्हा ‘टँकरमुक्त

✒️ धुळे-नंदुरबार भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे

▪️मुख्यमंत्री यांना विश्वास, औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार

✒️ नांदेड ४२ अंशांवर; उकाड्याने जनजीवन विस्कळीत

✒️ देशात विजेच्या मागणीचा नवा उच्चांक

✒️ बाजारात चढ-उतार ?

▪️पश्चिम आशियातील तणाव, कंपन्यांच्या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

✒️ गुजरातकडून चेन्नई चीतपट !

▪️रबाडाचा भेदक मारा आणि साईच्या अर्धशतकामुळे ८ गडी राखून वर्चस्व

✒️ सुनील नरेनची दादागिरी, रिंकू नावाचाही धमाका

▪️लखनऊ पार थंडावला, सलग पाचवा पराभव

▪️यंदाच्या सिझन मधली पहिला सुपर ओव्हर सामना

✒️ दिल्लीच्या गोलंदाजांची आज बंगळुरूविरुद्ध अग्निपरीक्षा

✒️ राष्ट्रीय समाज पक्षाचे ५० खासदार निवडून येऊ द्या, आरक्षणाचा प्रश्न सोडवू : महादेव जानकर

▪️सांगोल्यात महादेव जानकर यांचा भव्य थाटामाटात वाढदिवस साजरा

✒️ सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी श्री. बाळासाहेब सावंत

✒️ सांगोला शहरात ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने

▪️ नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

✒️ गावकी, भावकी, भानामती आणि थरारक प्रसंग…..

▪️महाराष्ट्रातल्या मातीतील अंगावर काटा आणणारी भय कथा..

▪️सांगोला तालुक्याची कन्या शुभांगी गायकवाड हिचा दमदार अभिनय

✒️ सांगोला तालुक्यातील १७० शाळांची पट पडताळणी

✒️ सांगोला नगरपालिकेतील विद्युत अभियंत्याच्या भ्रष्ट मनमानी कारभाराची चौकशी करुन निलंबित करा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here