ठळक बातम्या – 28/04/2026

0

✒️ सोमवार ठरला घातवार

▪️मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा बळी

✒️ एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

▪️अन्नातून विषबाधेचा संशय; आधी खाल्ली बिर्याणी, मग कलिंगड…

✒️ ‘पक्षपाती’ न्यायमूर्तीविरुद्ध बंड

▪️खटल्यात हजर न राहण्याचा अरविंद केजरीवालांचा निर्णय

▪️’न्यायमूर्ती व कुटुंबीय भाजपशी संबंधित’

✒️ अकोला देशात सर्वात उष्ण; जुन्नरमध्ये उष्माघाताचा बळी

▪️ दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

▪️शाळा सुटली…

▪️कडक उन्हाळ्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर

✒️ नितेश राणे यांना कारावासाची शिक्षा

▪️चिखलफेकप्रकरणी निर्दोष, मात्र शांतता भंगाबद्दल शिक्षा

▪️शिक्षेला स्थगिती मिळवून उच्च न्यायालयात धाव

✒️ भोंदूबाबा खरातबाबत धक्कादायक खुलासे

▪️मुलींसोबत दारू प्यायचा; खंडण्यांतून कमावले कोट्यवधी

✒️ पाकच्या मध्यस्थीबाबत इराणमध्ये नाराजी

✒️ मेहता विरुद्ध सरनाईक संघर्षातील पुढचे प्रकरण

▪️घोडबंदरची जमीन बळकावल्याची पोलिसांत तक्रार

✒️ पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना हटवण्याबाबतच्या विधेयकावर ‘जेपीसी’कडून चर्चा

▪️फौजदारी गुन्ह्यात ३० दिवसांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास पद सोडावे लागणार

▪️महाराष्ट्रात विविध स्तरावर सल्लामसलत

▪️अन्य तीन विधेयकांचीही ‘जेपीसी’ कडून पडताळणी

✒️ सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी

▪️परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक – सरनाईक

✒️ शक्तिपीठ : सिंधुदुर्गलाही होईल फायदा

▪️मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

✒️ रोहित पवार आज सीआयडी कार्यालयात जाणार

▪️अजित पवार अपघात प्रकरण

✒️ नीलम गोऱ्ह यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका

▪️पुणे जिल्हा शिवसेना आघाडीची मागणी

✒️ जळगावात उष्माघाताचा बळी ?

▪️तापमान ४५.४ अंशावर

✒️ लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी

▪️नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांचा निर्णय

✒️ ९० लाख मते वगळल्याचा बदला जनता घेईल !

▪️अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा

✒️ सोन्यातील गुंतवणुकीत भारतीयांचा वाढता कल

▪️चालू आर्थिक वर्षात सोने खरेदीमध्ये गुंतवणूक हिस्सा ४० टक्क्यांपर्यंत जाणार

✒️ भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार

✒️ तीन दिवसांच्या घसरणीनंतर

▪️शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी वधारले

✒️ जोश-भुवीपुढे दिल्लीची दैना !

▪️अवघ्या ७५ धावांत संघ गारद ; बंगळुरूचा ९ गडी राखून शानदार विजय

✒️ पंजाब-राजस्थान लढतीत आज धावांचा वर्षाव अपेक्षित

✒️ शहरातील ४० मुली व महिलांना मिळणार एम.एस.सी.आय. टीचे मोफत प्रशिक्षण

▪️सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम

✒️ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सांगोला यांच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

✒️ पुढील शैक्षणिक वर्षात जवळे केंद्रातील प्राथमिक शाळांमधील पटसंख्येमध्ये वाढ होईल – केंद्रप्रमुख सुहास कुलकर्णी

✒️ पाचेगाव बुद्रुक ची कन्या सौ. अश्विनी बिले – भोसले यांना राज्यभूषण पुरस्कार

✒️ प्रतिकूल हवामानाशी एकजुटीने सामना करून शेतकऱ्यांना समृद्ध करूया – आ. बाबासाहेब देशमुख

▪️तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन २०२६ आढावा बैठक संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here