ठळक बातम्या – 29/04/2026

0

✒️ न्यायासाठी संघर्ष… आणि हतबलता

▪️पक्षकार वय-९०, सुनावणीची पुढची तारीख – २०४६

✒️ पुरलेला मृतदेह पुराव्याकरिता आणला बँकेत

▪️दिवंगत बहिणीच्या खात्यातून पैसे काढताना दमछाक

✒️ विमान कंपन्यांचा टाहो

▪️इंधन दर परवडेना, मदतीसाठी केंद्र सरकारकडे धाव

✒️ मुंबईत १७४ इमारती अतिधोकादायक

✒️ पाच हजारांच्या अंगठीची विक्री ‘लाख’मोलात

▪️भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

▪️एसआयटीकडून महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश जप्त

✒️ विधान परिषदेसाठी भाजपतर्फे जठार, कोल्हे

✒️ मराठी भाषा सक्तीचे पाऊल अडखळले

▪️प्रताप सरनाईक यांची माहिती

✒️ महाबळेश्वरात दुर्मिळ इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी

▪️स्थानिकांनी वाचवला जखमी पक्षाचा जीव

✒️ एअर इंडिया इमारतीच्या हस्तांतरणासाठी लवकरच करार

✒️ लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल नाकारण्याचा सरकारचा निर्णय

✒️ एकनाथ शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री

▪️महायुतीत अंतर्गत धुसफूस, ९१.३१ कोटींची वसुली करण्याचे आदेश

✒️ पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

▪️उष्णतेची लाट ओसरली; ‘यलो अलर्ट’ जारी

✒️ नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना

▪️अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

✒️ पीडितेला ‘हनिया’ नाव देत मलेशियाला पाठवण्याचा कट

▪️टीसीएस प्रकरणात नवे धक्कादायक तपशील उघड

✒️ आता मनीष सिसोदियांचेही आंदोलन

▪️न्या. शर्मा यांच्यासमोर बाजू मांडण्यास नकार

✒️ कोलंबियातील पाणघोड्यांना वाचवण्यासाठी अनंत अंबानींचा पुढाकार

▪️वनतारा ‘मध्ये आजीवन निवास देण्याची ऑफर

✒️ ‘ओपेक ‘मधून यूएई बाहेर

▪️कच्च्या तेलाच्या जागतिक बाजाराला हादरा बसणार

✒️ निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ नाही

▪️केंद्र सरकारचा खुलासा

✒️ रुपयाने मान टाकली

▪️डॉलरच्या तुलनेत ५३ पैशांनी घसरून रुपया ९४.६८ वर

✒️ अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटींची मालमत्ता जप्त

▪️रिलायन्स कम्युनिकेशन्स बँक फसवणूक प्रकरण

✒️ आजही हाराकिरी की हंगामा?

▪️विजयासाठी आसुसलेल्या मुंबईची वानखेडे स्टेडियमवर हैदराबादशी गाठ

✒️ प्रबळ दावेदार पंजाब, बंगळुरू; लखनऊ, दिल्लीचा संघर्ष सुरू

✒️ राजस्थान रॉयल्सची दमदार कामगिरी

▪️पंजाबच्या विजयरथाला लावला ब्रेक

✒️ सोलापूर जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

✒️ फॅबटेक सिव्हिल मध्ये व्यावसायिक इमारती व रस्ते बांधकाम या विषयावर व्याख्यान

✒️ सांगोला नगरपरिषदेकडून महिलांसाठी एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

▪️१५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

✒️ हमजूकाका मुलाणी यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here