✒️ परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना
▪️नंदन निलेकणी यांच्याकडे नेतृत्व
▪️पंतप्रधानांची घोषणा
✒️ प्रतिमा सुधारण्याचा ‘उच्चस्तरीय’ प्रयत्न – काँग्रेस
✒️ खूप मोठा प्रवास बाकी
▪️लढा संपलेला नाही, अभिजित दीपके यांचा निर्धार
✒️ कारगिल विजयदिन देशभर साजरा
✒️ हा ‘भाजप विरुद्ध भारत’ असा संघर्ष
▪️उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, मुंबईत तरुणाईचा विजयी जल्लोष
✒️ निवडणूक न लढण्याचा सिद्धरामय्यांचा निर्णय
✒️ दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या
✒️ दीपकेंना सुरक्षा व्यवस्था देण्याची गरज – शिरसाट
✒️ विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?
▪️राहुल गांधींचे अमित शहांना पत्र
▪️पॅलेट गनबाबत विचारले तिखट प्रश्न
✒️ जि.प. निवडणुकांबाबत आज सर्वोच्च सुनावणी
✒️ आनंदोत्सवाला लोटला तरुणाईचा जनसागर
▪️’रंग दे बसंती’, ‘वंदे मातरम’ या गाण्यांवर थिरकले झेन-झी

✒️ मुंबईत 33 ठिकाणी फ्लड गेट
▪️पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार
▪️आराखड्याची ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
✒️ शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता
▪️२०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी
▪️३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
✒️ प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारला
✒️ माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी लाक्षणिक उपोषण
✒️ आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
✒️ फेडरल रिझर्व्हची बैठक, तेल किमतीतील चढ-उतार, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार
▪️हा आठवडा निर्णायक !
▪️शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार
▪️सोने-चांदी दराची कसोटी लागणार

✒️ मीराबाईची सोनेरी हॅटट्रिक!
▪️राष्ट्रकुलमध्ये सलग तिसरे सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली वेटलिफ्टर
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
▪️मीराबाईला अश्रू अनावर
✒️ जागतिक कनिष्ठ स्क्वॉश स्पर्धेत अनाहतला ऐतिहासिक विजेतेपद
✒️ ऋषिकांताला रौप्य
✒️ तिसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय, मयांकची पुन्हा प्रभावी गोलंदाजी
▪️टी-२० मालिकेत भारताचे निर्भेळ यश
▪️सामनावीर वैभवची चमक

✒️ श्री चौंडेश्वरी महिला योग वर्ग कोष्टी गल्ली
▪️सांगोला यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न
✒️ सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
✒️ सांगोला एसटी आगारात शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर भांडणांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
✒️ रॉयल्टी न भरता सुरू होती वाळूची बेकायदेशीर वाहतूक;
▪️६.०७ लाखांचा टाटा ४०७ टेम्पोसह मुद्देमाल जप्त, चालकावर गुन्हा दाखल
✒️ आपुलकी प्रतिष्ठान व देणगीदारांच्या सहकार्याने ३९० विद्यार्थ्यांना ९० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



