ठळक बातम्या – 28/06/2026

0

✒️ ‘टीईटी’चाही पेपर फुटला

▪️आज होणारी परीक्षा रद्द; मुख्य आरोपी अद्याप फरार

▪️तीन आरोपींना अटक, दीड कोटी रुपयांचा सौदा

▪️’एसआयटी’ चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

▪️हा तर तरुणांच्या भविष्यावर दरोडा – राहुल गांधी

✒️ दिल्ली, काश्मिरात भूकंपाचे धक्के

✒️ दादर कबूतरखाना ‘अॅक्रेलिक शीट’ने होणार बंदिस्त

▪️खाद्य टाकण्यास पूर्णतः प्रतिबंध; मुंबई महापालिकेचा निर्णय

✒️ रखडलेल्या पासपोर्टसाठी थेट ‘वॉक-इन’ सुविधा

▪️४५ दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित अर्जासाठी मोठा दिलासा

▪️ २ जुलैपासून नवीन सुविधेचा लाभ

✒️ देशात तेलाचे दर कधी कमी करणार?

▪️काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल

▪️भाजप सरकारकडून जनतेची लूट

✒️ डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार?

✒️ राम मंदिरासाठी १२.५ कोटी भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा हिशोब कुठे आहे?

▪️काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा सवाल; चंपत राय यांच्या अटकेची मागणी

✒️ स्वदेशी सेमी-क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकसित

▪️’इस्रो’ची अजोड कामगिरी

✒️ रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही !

▪️दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

✒️ अन्न तपासणीचा अहवाल २४ तासांत

▪️मोबाईल, ई-मेलवर मिळणार माहिती

✒️ भाजपमुक्त रामासाठी आता रस्त्यावर आंदोलन – उद्धव ठाकरे

✒️ युरोप उष्णतेच्या लाटेने बेजार

✒️ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना त्यांच्याच मंत्रालयातर्फे ९९ लाखांचे अनुदान

✒️ हेनेझुएलात पुन्हा भूकंप

✒️ टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

▪️दोषींवर कठोर कारवाईची मागणी

✒️ महिला टी-२० विश्वचषकात टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती

▪️भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान

✒️ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारत प्रयत्नशील

✒️ शिवाजी प्रशाला बागलवाडी हायस्कूलला सांगोला रोटरी क्लब च्या वतीने स्मार्ट डिजिटल टीव्ही प्रदान

✒️ पाणी परिषदेत मंजूर झालेले सर्व ठराव शासन दरबारी मांडणार-आ. बाबासाहेब देशमुख

✒️ कडलास माण नदीजवळ दुचाकी अपघातात दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

✒️ सोलापुरातील दोन हजार बालके अंगणवाडी अभावी आरोग्य व पोषण सेवांपासून वंचित – शहाजी गडहिरे

▪️वस्त्यांमध्ये अंगणवाड्या सुरू करण्याची महिला आरोग्य समित्यांची मागणी

✒️ शेतीच्या पिकाची आता विशेष सहायक करणार ई-पीक पाहणी

▪️प्रक्रिया होणार अधिक सुलभ : नोंदणी पूर्ण करताच थेट शेतकऱ्याच्या मोबाइलवर संदेशही येणार

✒️ सांगोला तालुक्यातील १५ धोकादायक विहिरींना नाहीत संरक्षक कठडे

▪️दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी

✒️ कोळा-पाचेगाव परिसरात वारंवार बीएसएनएल केबल तुटल्याने सेवा ठप्प

✒️ फॅबटेक च्या ऋतुजा जवंजाळ हिची नगर भुमापन अधिकारी क्र.२ पदी निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here