✒️ वाढवण ऐतिहासिक पर्व ठरेल
▪️मुख्यमंत्र्यांचा दावा; म्हणाले, ‘मच्छिमारांना विश्वासात घेऊनच विकास’
▪️विरोधकांची निदर्शने
✒️ आंतरराज्यीय रॅकेटचा संशय
▪️टीईटी पेपरफूट – तिघांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
✒️ अयोध्या अपहार : आठही आरोपींच्या घरांवर छापे
▪️आतापर्यंत ८० लाख जप्त
▪️भाजपने राम मंदिराचे दुकान केले – ठाकरे
✒️ बंड नव्हे, फडणवीसांचे पंख कापण्याचे षडयंत्र
▪️उद्धव ठाकरे यांचा आरोप, ६ खासदारांना अपात्र ठरवण्याची केली मागणी
▪️फडणवीस म्हणाले- मला पंखच नाहीत
✒️ युरोपात उष्णतेची लाट
▪️फ्रान्समध्ये १००० मृत्यू
✒️ लोहगडावर ‘डमी’चा वापर करून गुन्ह्याचे पुनर्निर्माण
▪️पुणे बिल्डर हत्याकांड

✒️ मुंबई, ठाणे, पालघरला पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’
✒️ पेपरफुटीने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत
▪️केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
✒️ जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
▪️प्रशासनाने पाणी अन् शौचालय केले बंद
▪️’कॉकरोच जनता पार्टी’चा आरोप
✒️ इराणचा कुवेतवर हल्ला; शांतता चर्चा थांबवण्याची धमकी
✒️ जळगावहून चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना
✒️ मुरूडच्या मच्छिमारांसाठी ‘रापण’ उदरनिर्वाहाचे वरदान
▪️पावसाळ्यात पारंपरिक मासेमारीला प्राधान्य
▪️फीलसा माशाला बाजारात चांगला दर

✒️ ‘माझी लाडकी बहीण’ योजना कायम सुरू राहणार
▪️डॉ. नीलम गो-हे यांची जव्हार येथे ग्वाही
✒️ आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष
▪️वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे
✒️ वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार…’,
▪️उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेत खासदार संजय जाधवांना फटकारलं
✒️ विश्वास नांगरे पाटलांनी संघाची शाखा जॉईन करावी
▪️भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर
▪️आरएसएस देशद्रोही संघटना नसल्याचं वक्तव्य
✒️ मला माहिती नव्हतं ते चड्डी घालतात
▪️विश्वास नांगरे पाटलांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांचं खोचक उत्तर

✒️ यूपीआय’ला ‘एआय’चे बळ मिळणार
▪️रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य
▪️एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती
✒️ अमेरिकन डॉलर, इराण संकटामुळे सोने-चांदीसमोर नवे आव्हान
✒️ इंग्लंड क्रिकेट संघात खळबळ; १५ वर्षाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार
▪️इंग्लंडच्या बेन स्टोक्सची निवृत्तीची घोषणा
✒️ नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला
▪️मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं
▪️आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरून बोलला
✒️ चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच!
▪️शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता

✒️ नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ
▪️लसीकरण मोहिमेचा शुभारंभ चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न
✒️ भाजपाच्या सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या वतीने आज सोमवारी सांगोल्यात
▪️महिलांसाठी हळदी कुंकू वटवृक्ष पूजन व वृक्षरोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन
✒️ सांगोला विद्यामंदिर पतसंस्थेच्या मानद सचिवपदी अष्टपैलू शिक्षक नरेंद्र होनराव
✒️ सायंकाळच्या दमदार पावसाने चोपडी, नाझरे परिसराला दिलासा; शेतकरी सुखावला
✒️ आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
▪️आषाढी वारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली विविध ठिकाणांची पाहणी
✒️ सांगोला तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
▪️ग्रामीण भागात ९४ टक्के तर शहरात ८२.१७ टक्के लसीकरण पूर्ण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



