ठळक बातम्या – 30/06/2026

0

✒️ नराधमाला फाशी

▪️नसरापूर अत्याचारप्रकरणी ५५ दिवसांत निकाल

▪️आरोपीला सोडणे समाजासाठी घातक- न्यायालयाचे मत

▪️फाशी होईल त्याच दिवशी खरा न्याय : आईची प्रतिक्रिया

✒️ मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द

▪️’त्या’ शाळांना एक लाख रुपयांपर्यंत दंड

✒️ सिया, चेतनला ३ जुलैपर्यंत कोठडी

✒️ रविवारी मध्यरात्री जोर’धार’

▪️हवामान विभागाचा २, ३ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा

✒️ ‘एचएसआरपी’ उद्यापासून सक्तीची

▪️नंबरप्लेट नसल्यास १००० रुपये दंड

▪️आरटीओ सेवाही मिळणार नाहीत

✒️ राजनाथ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

▪️ऑपरेशन सिंदूर शहिदांबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप

✒️ उपवर्गीकरण कायमचे थांबवा

▪️सर्वपक्षीय आमदारांची भूमिका: अहवाल रद्द करण्याचीही मागणी

✒️ राममंदिर अपहार आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव

✒️ उत्पन्न वाढवा, अन्यथा कारवाई !

▪️एसटीतील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना इशारा

▪️परिवहन मंत्र्यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम

✒️ विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी रंगणार

▪️नीलम गोहे, मनीषा कायंदे यांच्यात चुरस

✒️ सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार

▪️सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

✒️ कर्जमाफीचा लाभ ५ जुलैनंतरच

✒️ विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी

✒️ आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होणार

▪️३ जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार – राजू शेट्टी

✒️ विनाअट सरसकट कर्जमाफी करा

▪️राष्ट्रवादी पक्षाचे तीव्र आंदोलन

✒️ माझी कटिबद्धता संविधानाशी – विश्वास नांगरे-पाटलांचे स्पष्टीकरण

✒️ कृषीमित्र भरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक

▪️कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

✒️ सोने दरात १,३०० रुपयांची वाढ

▪️चांदी २,००० रुपयांनी घसरली

✒️ कॅनडाची ऐतिहासिक कामगिरी

▪️प्रथमच विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक; दक्षिण आफ्रिका गारद

✒️ भारतीय महिला संघ विश्वचषकातून बाहेर;मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र

▪️रणनीती बदलण्यासह कठोर निर्णय घेण्याची गरज : मुझुमदार

✒️ पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा सांगोला व शेतकरी हितासाठी आवाज

▪️हवामान केंद्र उभारणीसह शेतीपूरक व्यवसायांना अनुदानवाढीची मागणी

✒️ रविवारी गणित मंडळाचे वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने कडलास येथील भटके-विमुक्त समाजातील मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप

✒️ विजेचा शॉक लागून पती पत्नीचा शेतकरी दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना

✒️ सांगोला आगारास पाच नवीन एस टी बसेस मंजूर

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here