ठळक बातम्या – 30/04/2026

0

✒️ एआयचा वापर आणि रोजगार… दोन्हीही वाढणार

▪️राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर

▪️पाच वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

▪️गुंतवणूकदारांसाठी अनेक सवलती

✒️ ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त

▪️विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे

✒️ ‘एक्झिट पोल्स’मध्ये दीदींना धक्का

▪️तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये काँग्रेसला अधिक पसंती

✒️ सरपंच निवडणुकांमध्ये चाकणकर, तटकरेंना धक्का

▪️मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

✒️ उड्डाणपूल कामातील अपघातांची मालिका सुरुच

▪️मानखुर्दमध्ये पोलिसाचा मृत्यू

✒️ पंढरपुरात युवकाचा उष्माघाताने मृत्यू

✒️ वडिलोपार्जित जमिनीचे वाटप सुकर

▪️शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ

▪️राज्य सरकारकडून परिपत्रक जारी

✒️ केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा

▪️राज्य सरकारचा निर्णय

✒️ राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे

▪️किडनी रुग्णांना दिलासा

✒️ महापारेषणच्या संचालकपदी डी. व्ही. पडळकर यांची नियुक्ती

✒️ एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का !

▪️जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा जात प्रमाणपत्र समितीचा निर्णय

▪️महापालिकेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता

✒️ ड्रग्ज तस्कर सलीम डोला याला मुंबईत आणले

✒️ विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याचे बच्चू कडूंचे संकेत

✒️ बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९२% मतदान; निकाल ४ मे रोजी

▪️अनेक ठिकाणी हिंसाचार, लाठीमार

▪️हावडात ‘सीआपीएफ’च्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

✒️ ‘गंगा एक्स्प्रेसवे’चे लोकार्पण

▪️मेरठ ते प्रयागराज ५९४ किमी लांबीचा रस्ता, मोदींच्या हस्ते उद्घाटन

✒️ रुपया @ ९४.८२

▪️डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाचा नीचांक

✒️ घरातील सोने बँकांमध्ये?

▪️उत्पन्नासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचा नवा आराखडा

▪️सुवर्ण संघटनेची रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा

✒️ भारतात सोन्याच्या मागणीत वाढ

✒️ जागतिक बाजारातही तेजी

✒️ पेट्रोलवर १४, डिझेलवर १८ रुपयांचा तोटा

▪️सिलिंडरवर ८० हजार कोटींच्या तुटीचा अंदाज

✒️ गुजरातपुढे बंगळुरूचे आव्हान

▪️अहमदाबाद येथे उभय संघांत आज लढत; गिल-विराट यांच्यावर नजरा

✒️ सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला नमवलं

▪️6 विकेट राखून पराभव

✒️ सांगोला नगरपरिषद अंतर्गत जनगणना २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

✒️ अभ्यासातील चिकाटी हिच स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक-पोलीस उपनिरीक्षक जीवन खांडेकर

▪️फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी याविषयावर व्याख्यान

✒️ महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा एल्गार, बंद गाड्या सुरू करा-अशोक कामटे संघटना

▪️३ मे नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा, राज्यातील संघटनांचे मंथन

✒️ वाढेगाव ग्रामपंचायत लिपीकाच्या अतिक्रमणाविरोधात १ मे पासून उपोषणाचा इशारा

✒️ अनकढाळ ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी शेकापच्या सौ. कमल बंडगर

✒️ सांगोला येथे श्री. नृसिंह महाराज जयंती उत्सवाचे आज आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here