✒️ आवाज मराठीचाच !
▪️उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर
▪️वरळीत दुमदुमला जल्लोष मराठीचा
▪️राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण
✒️ जे बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांना जमले – राज ठाकरे
▪️मला बाळासाहेबांचे आशीर्वादच मिळत असतील-फडणवीस
✒️ राज ठाकरेंनी घेतली सताधान्यांची शाळा
▪️एक मराठीप्रेमी, दूसरा सत्ताप्रेमी एकनाथ शिंदे
▪️स्वार्थासाठीच पुनर्मिलन – चिराग पासवान
✒️ एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी- उद्धव ठाकरे
✒️ हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली !
▪️पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !
✒️ महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध
▪️सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन
✒️ आरोग्य खात्यात ५० हजार पदे रिक्त ?
आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी घेण्याचा मुंबई पालिकेचा मनसुबा
✒️ ‘कुटुंब पुनर्मिलना ‘चा ‘हताश प्रयत्न’ – भाजप
✒️ ठाकरेंच्या संभाव्य राजकीय युतीबद्दल काँग्रेसला शंका
✒️ विजयी मेळाव्याला मराठीसागर
▪️सभागृह हाऊसफुल, बाहेर अलोट गर्दी
✒️ ‘नीट-यूजी’ परीक्षा निकालास आव्हान
▪️सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
✒️ मुख्यमंत्र्यांकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन !
✒️ ट्रम्प यांच्या डेडलाईनसमोर मोदी झुकणार
▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल
✒️ पंतप्रधान मोदी अर्जेंटिना दौऱ्यावर
✒️ गिलचा पुन्हा शतकी नजराणा
▪️चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर
✒️ ‘नीरज क्लासिक’मध्ये नीरजचाच बोलबाला
▪️८६.१८ मीटर भालाफेक करत विजेतेपदावर कब्जा
✒️ वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक
✒️ भारताचा बांगलादेश दौरा स्थगित
✒️ इंग्लंडच्या महिलांचा भारतावर रोमहर्षक विजय
▪️टी-२० मालिका; ५ धावांनी सरशी
✒️ माजी सभापती साहेबराव पाटील यांचे निधन
✒️ माणगंगा परिवारच्या हातीद शाखेचा उद्या भव्य उद्घाटन सोहळा
✒️ सांगोला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाकडून आषाढी वारीनिमित्त स्वच्छ वारी स्वस्थ वारी-निर्मल वारी हरित वारी उपक्रम संपन्न
✒️ अगोदर अकोला गावात आणि आता थेट स्मशानभूमीतच अवैध दारू बंद करण्याबाबत डिजिटल झळकले
▪️अजून किती बहिणींचे कुंकू पुसल्यानंतर गावातील दारू बंद होणार; डिजिटलने वेधले नागरिकांचे लक्ष
▪️आता तरी प्रशासन कारवाई करेल का याकडे सर्वांचे लक्ष
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक