ठळक बातम्या – 15/10/2025

0

✒️ निवडणूक मतपत्रिकेवरच घ्या !

▪️विरोधकांच्या शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

▪️आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार

✒️ गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर

✒️ चीनने लादले अमेरिकेवर ‘बंदर शुल्क’

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर ‘मध्ये पाकचे १०० सैनिक ठार !

▪️भारताचे ‘डीजीएमओ राजीव घई यांची माहिती

✒️ कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

✒️ नक्षली नेता ‘भूपती’सह ६१ जणांचे आत्मसमर्पण

✒️ तुम्ही राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहात?

▪️सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारले

✒️ भारतातील खोकल्याचे तीन सिरप धोकादायक

▪️जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

✒️ राज्यात १७ हजार गावे वनहक्कासाठी पात्र

▪️५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करण्याचे अजित पवार यांचे निर्देश

✒️ महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण जाहीर

▪️शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होणार

▪️५० हजार कोटींची गुंतवणूक

✒️ वैद्यकीय प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे

▪️सीईटी कक्षाकडून परराज्यातील १५२ विद्याथ्यांना नोटीस

✒️ वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत !

▪️दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करणार- बावनकुळे

✒️ बिबट्या व हरणाची पिल्ले मी देखील पाळली

▪️नाईकांच्या खुलाशावर पाटकरांचा

✒️ ट्रम्प यांचा मध्य-पूर्वेसाठी प्रस्ताव ही शांततेसाठी ‘शेवटची संधी’

▪️इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे मत

✒️ पालघरमध्ये आदिवासी आरक्षणासाठी लाल वादळ

▪️पुढील मोर्चा विधानसभेवर धडकणार

▪️धनगर-बंजारा घुसखोरीविरोधात आदिवासी समाज एकवटला

✒️ भारतात एआय हब स्थापन होणार

▪️गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

▪️अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

✒️ दिवाळीपूर्वी विंडीजवर सफाईदार विजय

▪️दुसऱ्या सामन्यात भारताचे ७ गडी राखून वर्चस्व; कसोटी मालिकेवर २-० असा कब्जा

✒️ रणजीचे रण जिंकण्यासाठी आजपासून चुरस

✒️ गिल कर्णधारपदाचा हकदार; विश्वचषकाचा नको सध्या विचार : गंभीर

✒️ सोमवारी सोनंद येथे राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात बसून जनआंदोलनाचे आयोजन

✒️ उत्कर्ष विद्यालयाचा शालेय क्रिकेट स्पर्धेत विजयी चौकार

✒️ सेंद्रिय परसबाग आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली : सौ. जयमालाताई गायकवाड

✒️ पोलीस अधीक्षकांनी केली विकसित गाव अभियानांतर्गत बायोगॅस संयंत्र व विविध प्रकल्पांची पाहणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here