ठळक बातम्या – 14/10/2025

0

✒️ गाझात शांततेची पहाट

▪️दोन वर्षे चाललेले युद्ध समाप्त

▪️’हमास’ने इस्रायलच्या २० अपहृतांना सोडले

▪️इस्रायलकडून २५० पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता

✒️ भारताचा पहिला खासगी उपग्रह २०२६ मध्ये होणार प्रक्षेपित

✒️ दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

✒️ एसटीच्या कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट

▪️दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देणार

▪️वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

✒️ एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

✒️ पीएफमधून १०० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

▪️’ईपीएफओ’चा महत्त्वाचा निर्णय

✒️ तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

▪️नावीन्यतेमुळे आर्थिक विकासात भर

✒️ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा !

▪️खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती

▪️दुरुस्तीसाठी मिळणार ३० हजारांपर्यंत अर्थसहाय्य

✒️ काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

▪️मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

✒️ राज्यात बुधवारपासून वादळी पावसाचा अंदाज !

✒️ अमेरिका-चीन व्यापार युद्धाचे सावट

▪️प्रमुख शेअर निर्देशांक घसरले

✒️ विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा

▪️भारताला आणखी ५८ धावांची गरज; कॅम्पबेल, होपच्या शतकांमुळे विंडीजचा पलटवार

✒️ सांगोला शहरातील बचत गटातील महिलांनी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्याकडे पूरग्रस्तांच्या मदतीकरिता केला धनादेश सुपूर्द

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महापूर ग्रस्तांना शालेय मदत

✒️ दिव्यांग बालकांनी शिक्षणाचे व आत्मबलाच्या सामर्थ्यावर स्पर्धेच्या युगामध्ये कणखरपणे उभे रहावे. – श्रीमती. पी. आर. कुलकर्णी

▪️सांगोला येथे दिव्यांग बालकांसाठी विशेष शिबीर संपन्न

✒️ सांगोला पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; वाढेगाव, महुद बु, वाकी शिवणे, एखतपूर, जवळा, कोळा व सोनंद गणामधील लढती महिलांसाठी आरक्षित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here