ठळक बातम्या – 18/10/2025

0

✒️ अखेर स्वदेशी बनावटीचे ‘तेजस एमके-१ ए’ आकाशात झेपावले

▪️भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल

▪️संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांवी प्रमुख उपस्थिती

✒️ रस्त्यावर व न्यायालयात ओबीसींची लढाई लढणार !

▪️मंत्री छगन भुजबळ यांचा निर्धार

▪️आमच्या हक्काचे आरक्षण दिल्यास विरोध करणार – मुंडे

✒️ गुजरात मंत्रिमंडळात १९ नवे चेहरे २६ मंत्र्यांना शपथ, उपमुख्यमंत्रीपदी हर्ष संघवी

✒️ छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती

✒️ भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले कालवश

✒️ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपची राष्ट्रवादीशी जवळीक

✒️ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सरकारला सोडणार नाही

▪️उद्धव ठाकरेंचा इशारा; दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

 

✒️ तिसऱ्या सत्रातही बाजारात तेजीचे फटाके

▪️बैंकिंग आणि तेल शेअर्सची जोरदार खरेदी सेन्सेक्स ४८४.५३ अंकांनी वधारून ८४ हजारांसमीप

✒️ गिलसाठी शिकण्याची सर्वोत्तम संधी !

▪️एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नेमणूक झाल्याबद्दल सहकारी अक्षरकडून अभिनंदन

✒️ भारताच्या तन्वीचा ऐतिहासिक पराक्रम

▪️उपांत्य फेरीसह जागतिक पदक निश्चित

▪️जागतिक कनिष्ठ भार्गव बॅडमिंटन स्पर्धा

✒️ माणदूत एक्सप्रेसचा २३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

▪️१० मान्यवरांचा ‘माणदूत भूषण गौरव पुरस्काराने गौरव

✒️ सांगोला विधीज्ञ संघाकडून मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या छायाचित्राचे अनावरण

▪️खंडपीठात वकीली केली नाही तर खंडपीठाचा काहीही उपयोग होणार नाही-माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे

✒️ माणगंगा परिवार अर्बन सोसायटीच्या वतीने सभासदांना दिवाळी किट वितरण कार्यक्रम संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये विविध स्पर्धा संपन्न

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची घेतली शपथ

✒️ महुदच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नवनाथ सरगर

✒️ लिटल मिलेनियम प्रीस्कूल, सांगोला येथे बीग लिटल इंटरप्रेनुएर फेस्ट २०२५ जल्लोषात साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here