✒️ चर्चा तर होणारच !
▪️एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
▪️शिंदे यांच्या दिल्ली भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल
▪️दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींची भेट घेतली – शिंदे
✒️ पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंची दिल्लीवारी -हर्षवर्धन सपकाळ
✒️ जयंत नारळीकर यांना ‘विज्ञानरत्न’
✒️ ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा कालवश
✒️ पुढील आठवड्यापासून ‘एसआयआर’ मोहीम
▪️निवडणूक होणाऱ्या राज्यांपासून प्रारंभ
✒️ देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर
✒️ महिला डॉक्टर आत्महत्या : आरोपी प्रशांत बनकरला अटक
✒️ केंद्र-राज्यात भाजपचे सरकार तरीही मुंबईचा विकास नाहीच!
▪️वर्षा गायकवाड यांची टीका

✒️ गगनयानचे ९० टक्के काम पूर्ण
▪️इसो प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
✒️ छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार
▪️बिजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निघृण हत्या
✒️ रोहित-विराटकडून चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट
▪️भारताचे ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून वर्चस्व, शतकवीर रोहित मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू
✒️ उपांत्य फेरीपूर्वी भारताला प्रयोगाची संधी
▪️महिला रांधाचा आज नवी मुंबईत बांगलादेशविरुद्ध अखेरचा साखळी सामना
✒️ धनगर समाजसेवा मंडळ सांगोलाच्या अध्यक्षपदी श्री. म्हाळाप्पा शिंगाडे

✒️ वाणीचिंचाळे येथे गुरुदत्त वाचनालयाचे वतीने विधवा भगिनींसाठी भाऊबीज
✒️ न्यू इंग्लिश स्कूल राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांनी वृद्धाश्रमाला दिली दिवाळी फराळ भेट
✒️ शेती करताना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात आणि उत्पन्नात नक्कीच वाढ होईल – आ. डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️सांगोला तालुक्यात कृषि यांत्रिकीकरण योजनेतून १११ ट्रॅक्टर वितरीत
✒️ डॉ. अविनाश सांगोलेकर इंग्लंड दौऱ्यावर; मराठी साहित्यात सहभाग
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



