✒️ आठव्या वेतन आयोगास मंजुरी
▪️केंद्र सरकारची ५० लाख कर्मचाऱ्यांना भेट
✒️ २० महिन्यांत प्रत्येक घरात सरकारी नोकरी
▪️माई-बहन योजनेत दरमहा २५०० रुपये
▪️’इंडिया’ आघाडीच्या जाहीरनाम्यात आश्वासने
✒️ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार
▪️राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश
✒️ शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी
▪️प्रशासन व मंत्र्यांमध्ये जुंपली
▪️मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा

✒️ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावाच लागेल !
▪️’प्रहार’ संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा इशारा
✒️ कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका
▪️’आरएसएस ‘ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती
✒️ विकसित महाराष्ट्र-२०४७व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता
▪️अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन मॅनेजमेंट युनिटः राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
✒️ सोलापूर-तुळजापूर आणि धाराशिव रेल्वे मार्गाला मंजुरी
▪️३.२९५ कोटींच्या सुधारित आराखड्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
✒️ आगामी निवडणुकीत उमेदवारांना दिलासा
▪️जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत

✒️ आता लक्ष टी-२० मालिकेकडे !
▪️सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना
✒️ श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा
✒️ सांगोला-मिरज रेल्वे बोगदा दुरुस्तीसाठी दोन महिन्यासाठी बंद
✒️ वझरे येथे अनुदान यादीत तफावत
▪️शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन
✒️ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यातील त्रुटी तात्काळ दुरुस्त करून योग्य मोबदला मिळावा
▪️माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची मागणी
✒️ वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार- तालुकाध्यक्ष विनोद उबाळे
✒️ राज्यातील ३२ जिल्हा परिषदसह ३३६ पंचायत समितीच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ
✒️ युवक नेते श्रीनिवास करे यांच्यावतीने लाडक्या बहिणीना करून मिळणार मोफत इ-केवायसी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



