✒️ पुणे जमीन व्यवहार रद्द !
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
▪️मुलांच्या चुकीप्रकरणी मंत्र्यांना जबाबदार धरावे- अण्णा हजारे
▪️पंतप्रधान गप्प का?- राहुल गांधी
✒️ … त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली – मोदी
▪️’वंदे मातरम्’मधील महत्त्वाची कडवी काँग्रेसने वगळल्याचा आरोप
✒️ नियम धाब्यावर बसवूनच पाकचा अणुकार्यक्रम
▪️भारताच्या परराष्ट्र खात्याचा आरोप
✒️ गुन्ह्याची माहिती न दिल्यास विजयी उमेदवारही ठरणार अपात्र
✒️ दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’
▪️३०० हून अधिक विमानांना विलंब, हवाई नियंत्रण कक्ष यंत्रणेत बिघाड

✒️ माझ्या हत्येचा कट धनंजय मुडे यांनीच रचला ! –
▪️धनंजय मुंडे – जरांगे यांच्यात जुंपली
▪️माझी आणि जरांगे यांची एकदा नार्को टेस्ट करा – मुंडे
✒️ निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण
▪️शिवभोजन थाळी’ची पुन्हा घेता येणार चव, २८ कोटींचा निधी उपलब्ध
✒️ मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न
▪️आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक
✒️ सिंधुदुर्गात शिंदे सेनेचाही स्वबळाचा नारा
▪️ठाकरे गट पुढे आला तर भाजपच जबाबदार – दीपक केसरकर
✒️ अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
▪️पार्थ पवार जमीन प्रकरण; एकनाथ खडसे यांची मागणी
✒️ मालिका विजयाची सुवर्णसंधी !
▪️आघाडीवर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी पाचवा टी-२० सामना

✒️ राज्य शासनाकडून विश्वविजेत्यांचा गौरव
✒️ सांगोला नगराध्यक्षपदासाठी शेकापकडून मारुतीआबा बनकर यांची उमेदवारी जाहीर
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची घोषणा, लालबावटा फडकवण्याचा निर्धार !
✒️ सांगोल्याच्या अॅड. राजेश्वरी केदार (दळवी) यांना महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’
✒️ जेष्ठ सहकारी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार -माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
▪️नगरपालिका निवडणुकीत आबांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
✒️ नाझरे येथील बाजार चौकात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त; पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी
✒️ सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी कमरुद्दिन खतीब निवडणूक लढविणार
▪️नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णयः शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब
✒️ वेस्टझोन कराटे कॉम्पिटिशन मध्ये सांगोल्याच्या चार मुलांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



