ठळक बातम्या -07/11/2025

0

✒️ पार्थमुळे अजितदादा अडचणीत

▪️पुण्यातील जमीन घोटाळा भोवणार

▪️१८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप

▪️मुद्रांक शुल्क केवळ ५०० रुपये

▪️तहसीलदार, उपनिबंधक निलंबित

▪️चौकशी होईल, क्लीनचिट मिळेल – उद्धव ठाकरे

✒️ माजी क्रिकेटपटू रैना, धवन यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

✒️ बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान

✒️ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे तासभर ठप्प

▪️ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल

▪️सँडहर्स्ट रोड येथे रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू: तीन जखमी

✒️ वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ !

▪️तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त

✒️ मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण नाहीच

▪️मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

✒️ रुपाली चाकणकरांविरोधात वंचितचा मोर्चा; पोलिसांकडून मारहाण

▪️वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा गंभीर आरोप

✒️ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर श्रमजीवीचे आंदोलन स्थगित

✒️ भारत-पाकिस्तान संघर्षात आठ विमाने पाडण्यात आली

▪️आता ट्रम्प यांनी केला नवा दावा

▪️युद्ध थांबविल्याचाही केला पुनरुच्चार

✒️ कर्जमुक्ती मिळेपर्यंत ‘मतबंदी’चा मार्ग अवलंबा

▪️शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांचे आवाहन

✒️ बिहार उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगड आणि शेण फेकले

▪️राजदचे गुंड असल्याचा विजयकुमार सिन्हांचा आरोप

▪️सीपीएम आमदारावरही हल्ला झाल्याचे वृत्त

 

✒️ मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट

▪️आज सविस्तर भूमिका मांडणार

✒️ अक्षरपुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तर !

▪️चौथ्या सामन्यात भारताचे ४८ धावांनी वर्चस्व; मालिकेत विजयी आघाडी

✒️ अहमदाबादला पुन्हा प्राधान्य

▪️टी-२० विश्वचषक २०२६चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर

▪️मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई येथेही होणार लढतींचे आयोजन

✒️ विश्वविजेत्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

✒️ सांगोला नगरपालिका निवडणुक :११ प्रभागासाठी एकूण ४० मतदान केंद्रे

▪️सांगोला येथे अधिकारी, राजकीय प्रतिनिधी व पत्रकार बांधव यांची बैठक संपन्न

▪️सांगोला नगरपालिका निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

▪️निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी आचारसंहितेचे व नियमांचे पालन करावे प्रशासनाकडून आवाहन

✒️ फॅबटेक मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी २ लाख निधी मंजुर

▪️बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्स कडून निधीची तरतुद

✒️ मायाक्कादेवी महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

✒️ १३ डिसेंबर, रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

▪️सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here