ठळक बातम्या – 14/07/2026

0

✒️ जेजुरीजवळ वारीत ट्रक घुसला

▪️३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू; सात जण जखमी

▪️तापाच्या गोळ्यांच्या ग्लानीतून चालकाकडून अपघात

✒️ पदोन्नतीचा निर्णय रद्द करण्याच्या हालचाली

▪️मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना

✒️ होर्मुझमध्ये पुन्हा नाकेबंदी – ट्रम्पची घोषणा

✒️ बँकॉकमध्ये पबच्या आगीत २७ जणांचा मृत्यू

✒️ गोवंश हत्या बंदीबाबत आदेशाला स्थगिती

✒️ बद्रीनाथ समिती अध्यक्षांच्या माजी सचिवाला अटक

▪️देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग

✒️ राम मंदिर देणगी तपासाचा अहवाल द्या

▪️सर्वोच्च न्यायालयाचे एसआयटीला निर्देश

✒️ दोन्ही राष्ट्रवादीत अस्वस्थता

▪️सुनेत्रा पवार गटाला कुरबुरींचे, तर शरद पवार गटाला फुटीचे ग्रहण ?

▪️सुनेत्रांची निवडणूक बेकायदेशीर असल्याचा दावा

▪️राष्ट्रवादीला सुधारणात्मक पावले उचलावी लागतील : प्रफुल्ल पटेल

✒️ जलतरणपटू गीताने केली ‘इंग्लिश खाडी’ पार

✒️ महिला संघाची लॉईड्सवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

▪️क्रिकेटच्या पंढरीत भारताची विजयी वारी

✒️ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का नाही?

▪️उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

✒️ फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम

▪️सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

✒️ चेंबूर झाड दुर्घटना, कारण अस्पष्टच !

▪️कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची समितीची शिफारस

✒️ तांत्रिक बिघाडामुळे १६ मिनिटे कुलिंग बंद

▪️तीन प्रवासी आजारी, एक जण रुग्णालयात

▪️एसी लोकलमध्ये प्रवाशांचा श्वास कोंडला

✒️ मराठवाड्यात पेरण्या रखडल्या, बळीराजा चिंतेत

✒️ दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल

✒️ सायबर सुरक्षा अत्यावश्यक

▪️वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आयटी सचिवांचे प्रतिपादन

✒️ शेअर बाजार स्थिर पातळीवर बंद

▪️पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम

✒️ सोने, चांदी दरात घसरण

✒️ फ्रान्सचे आक्रमण की स्पेनचे नियंत्रण ?

▪️फिफा विश्वचषकाचा आज पहिला उपांत्य सामना एम्बाप्पे-सिमॉन द्वंद्व ठरणार निर्णायक

✒️ रोहित, विराट, बुमराच्या पुनरागमनाकडे नजरा

▪️भारत-इंग्लंड यांच्यात पहिला सामना आज

✒️ इटलीचा सिनर सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचा सिकंदर

▪️अंतिम फेरीत इवेरेव्डवर चार सेटमध्ये विजय, महिलांमध्ये लिंडा विजेती

✒️ चोरी प्रकरणांत तडजोडीचे प्रयत्न ? ग्रामस्थांमध्ये संताप

▪️गृहमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी

✒️ शेळकेवाडी शाळेला केंद्र सरकारचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर

✒️ सांगोल्यात पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सत्कार

✒️ सांगोला तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने कृतज्ञतापूर्ण सेवापूर्ती समारंभ संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here