✒️ सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल
▪️शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य
✒️ जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं
▪️मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
✒️ भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या त्यांच्या वाट्याला आल्या
▪️तरुणांना लाठ्या काठ्या मारण्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार?
▪️मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हल्लाबोल
✒️ देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज
▪️खासदार संजय राऊतांचा निशाणा
✒️ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
▪️शाहंकडून डोवाल यांच्या कार्याचा गौरव
✒️ स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे
▪️तरुण पिढीला उद्देशून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं वक्तव्य
✒️ राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता ‘मोदी-शाह’ जोडीकडे पाहते
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

✒️ मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री?
▪️मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हल्लाबोल
✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्यामुळे गुन्हा दाखल करत असाल, तर भाजपच्या त्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार?
▪️सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंचा सवाल
✒️ किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ
✒️ जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं
▪️ ‘लष्कर-ए-तैयबा’ने स्वीकारली भ्याड हल्ल्याची जबाबदारी
✒️ राज्यातील १९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
▪️हवामान विभागाने १ ते ५ ऑगस्टदरम्यान राज्यातील १९ जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे
✒️ …तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते
▪️इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणाचे केंद्राने केले समर्थन
✒️ मोदी-शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी ! – उद्धव ठाकरे

✒️ मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
▪️राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती
✒️ भिवंडी दुर्घटनेनंतर धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोकादायक इमारतींतील रहिवाशांना तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश
✒️ आजपासून वाहन परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य
▪️१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना अधिवास (Domicile) प्रमाणपत्र अनिवार्य
✒️ टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल
▪️श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच
✒️ सोने पे सुहागा !
▪️बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जास्मिन लंबोरियाला सुवर्णपदके
▪️जादुमणी सिंहला रौप्यपदकावर समाधान

✒️ तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये जिंकले भारताचे पहिलेच पदक
✒️ उन्नती शर्मा सेमीफायनलमध्ये
✒️ पॅरा गोळाफेकमध्ये सोमण राणाने जिंकले सुवर्णपदक
✒️ ३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार
▪️लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांचा संकल्प
▪️सांगोला शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
✒️ सोमवारी सांगोला महाविद्यालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
▪️ह.भ.प.डॉ. जयवंत बोधले महाराज उपस्थित राहणार
✒️ आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय
▪️ग्रामीण आरोग्य सेवेला गती देण्याचा निर्धारः सभापती चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



