✒️ जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं
▪️भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी
✒️ इमारत कोसळून १० ठार; 3 जखमी
▪️भिवंडीत १३ वर्षे जुन्या चार मजली इमारतीची दुरुस्ती असताना घडली दुर्घटना
✒️ ज्युदोमध्ये भारताचा उदो उदो
▪️एकाच दिवसात दोन ऐतिहासिक सुवर्णपदकांवर कब्जा
✒️ राज्यात अनेक भागांत जोरधार
▪️नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा
✒️ भाजपच्याच गुंडांनी केली पोलिसांवर दगडफेक
▪️दीपकेंचा गंभीर आरोप
✒️ तुम्ही भूतकाळ, भविष्याशी खेळू नका – राहुल गांधी
✒️ ‘समुद्र मंथन’ला मंजुरी
▪️पीएम किसान योजनेला मुदतवाढ
✒️ मंत्रालय कॅन्टिनमध्ये खराब भाज्या, फ्रीजही बंद
▪️न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालय, विधानभवनातील कॅन्टिनची तपासणी

✒️ वंदे भारतमधून मानवी हृदयाचा ‘प्रवास’
▪️अवयव प्रत्यारोपणसाठी सुरत ते अहमदाबाद वाहतूक
✒️ बीडमध्ये मोठा मासा गळाला
▪️तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
✒️ नीट आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे
▪️राज्याच्या गृहखात्याकडून आदेश जारी
✒️ E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान?
▪️केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली
▪️नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
✒️ तेजीने बाजाराची सप्ताह अखेर !
▪️सेन्सेक्स, निफ्टीचा तीन आठवड्यांचा उच्चांक
▪️तिसऱ्या दिवशीही खरेदी
✒️ सोने वधारले; चांदी मात्र स्थिर

✒️ आंतरराष्ट्रीय सीमांवरील शाखांमध्ये बनावट नोटा शोधणारी यंत्रे बसवा
▪️आरबीआयचे बँकांना निर्देश
✒️ ज्युदोमध्ये भारताचा ऐतिहासिक सुवर्णोदय !
▪️राष्ट्रकुलमध्ये प्रथमच सोनेरी यश
▪️अस्मिता, हर्ष यांची सुवर्ण कामगिरी
▪️यामिनीला रौप्यपदकावर समाधान
✒️ अवघ्या एका किलोने लवप्रीतचे सुवर्ण हुकले
✒️ प्रसूतीनंतर पुनरागमन करत सीमाची कांस्यपदकाला गवसणी
▪️महिलांच्या थाळीफेक प्रकारात भारताचे संस्मरणीय यश
▪️निधीला चौथ्या स्थानी समाधान
✒️ नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकले
▪️यशवीर सिंहने कांस्य पदक आपल्या नावावर केले

✒️ सांगोला येथे माणगंगा अॅग्रो मार्टचे दिमाखदार उद्घाटन
▪️शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी सेवा व दर्जेदार कृषी निविष्ठांचे नवे केंद्र
✒️ मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम
▪️सांगोला शहरात उद्या प्रभाग सभेचे आयोजन
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पंढरपूरात स्वच्छता अभियान
✒️ नीरा-देवघर प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सांगोला शाखा क्र. ५ मध्ये सोडण्याची मागणी
▪️५ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
✒️ महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आंदोलनाला मोठे यश
▪️एसबीआयने दिव्यांगाच्या वेतन खात्यावरील चार वर्षांचा होल्ड हटविला
▪️न्यायासाठीच्या लढ्याला यश
✒️ तिप्पेहळ्ळी परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
▪️सांगोला पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना दिले निवेदन
▪️वारंवार चोरीच्या घटना, कारवाई न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
✒️ प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी स्व. आबासाहेब देशमुख यांच्या स्मृतीस्थळाला दिली भेट
▪️स्मृतीस्थळी अभिवादन; डॉ. निकिताताई देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



