✒️ संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार
▪️’एसआयआर ‘वरील चर्चेवर विरोधक ठाम
▪️सर्वांनी शांत डोक्याने वागले पाहिजे -किरेन रिजीजू
✒️ ‘एसआयआर’ला मुदतवाढ
▪️अंतिम मतदार यादी आता १४ फेब्रुवारीला
✒️ तामिळनाडू, बिहारमध्ये अपघात १६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
✒️ इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची राष्ट्रपतींकडे माफीची मागणी
✒️ नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी
▪️२५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील
✒️ राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या
▪️नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा
▪️सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

✒️ आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता
▪️हवामान खात्याचा इशारा
✒️ मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार
✒️ रेवड्यांनी देशाची प्रगती होऊ शकत नाही !
▪️’आरबीआय’चे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा इशारा
✒️ छत्तीसगडमध्ये ३७नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
✒️ राज्यातील १८ हजार शाळा बंद पडण्याची भीती
▪️संच मान्यतेचे निकष बदलूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा: मुंबई मराठी अध्यापक संघाची मागणी
✒️ राज्यातील शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे
✒️ महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार
▪️राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन
✒️ भाजपच मोठा भाऊ ?
▪️नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७५ जागांवर विजय मिळण्याचा भाजपचा सर्व्हे

✒️ पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात !
▪️एकनाथ शिंदे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष प्रहार
✒️ रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदरात कपात ?
✒️ महाराष्ट्राबद्दल आम्ही अधिक आशावादी
▪️व्यवसाय आव्हानाबाबत ‘अवादा’चे स्पष्टीकरण
✒️ रांचीत विराटचे बावनकशी शतक !
▪️पहिल्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी सरशी
▪️रोहितचे अर्धशतक
✒️ ट्रीसा-गायत्री जोडी सलग दुसऱ्यांदा विजेती
▪️पुरुषांमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान
▪️सय्यद मोदी महिला बॅडमिंटन स्पर्धा
✒️ नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांची आज सभा

✒️ पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सांगोल्याचे सोडा संपुर्ण जिल्ह्याचे वाटूळं केले – शहाजीबापूंची घणाघाती टीका
▪️शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगोल्यात भव्य जाहीर सभा संपन्न
▪️राजकारण सोडेन पण आता यापुढे दीपक आबा सोबत युती करणार नाही-बापू
✒️ नगरपालिकेत शहर विकास आघाडीला निवडुन आणा; शहराच्या विकासासाठी अख्ख सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभे करणार – मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस
▪️शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगोल्यात ऐतिहासीक सभा संपन्न
✒️ फॅबटेकच्या संग्राम मुळे यांची हरियाणा येथे ऑल इंडिया बॉकशिंग स्पर्धेसाठी निवड
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



