ठळक बातम्या – 11/10/2026

0

✒️ ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका

▪️दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड

▪️ममता, केजरीवालांसह चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध

▪️दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात

▪️आंदोलन सुरूच ठेवण्याचा सीजेपीचा निर्धार

▪️सीजेपीचे नेतृत्व अजिंक्य शिंदेंकडे

✒️ ज्ञानेशसह हे सरकारही जाईल – राहुल गांधी

✒️ तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

▪️आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

✒️ माण, खटाव, फलटण, खंडाळ्यात दुष्काळाची भीषण स्थिती

✒️ ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान

✒️ वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन

▪️५० हून अधिक कार्यकर्ते ताब्यात

✒️ सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट

✒️ बाष्पीभवनामुळे दररोज २५० दशलक्ष लिटर पाणी हवेत विरते

▪️मुंबईत स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी लवकरच बंद

✒️ जलसंधारणासाठी एकात्मिक कार्ययोजना तयार करा – मुख्यमंत्री

✒️ मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

▪️कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू

✒️ २२ भारतीय खलाशी असलेल्या ऑइल टँकरवर ड्रोन हल्ला

✒️ मला नोबेल मिळायला हवा होता डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेवर संताप

▪️८ युद्धे सोडवल्याचा केला दावा

✒️ एमपीएससी आंदोलन तीव्रतेच्या वाटेवर

▪️अध्यक्षांच्या हकालपट्टीच्या मागणीवर ठाम

✒️ एसआयआरविरोधातील आंदोलनाने पुण्यात तणाव

▪️८८ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

✒️ गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी

▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

✒️ रणजीचे रण जिंकण्यासाठी आजापासून ३२ संघांत चुरस

✒️ केंद्रीय पथकाकडून सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, वाकी-घेरडी येथील शेतकऱ्यांशी संवाद

▪️पीक नुकसान, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा घेतला आढावा; शेतकऱ्यांनी केली वेळेत मदतीची मागणी

✒️ सांगोला येथील अहिल्यादेवी महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. शितल मस्के, तर उपाध्यक्षपदी सौ. शिल्पा होनराव यांची निवड

✒️ मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि. १५ ऑक्टोंबरपासून आरोग्य सप्ताह म्हणून साजरा होणार

✒️ फॅबटेक महाविद्यालयास शिक्षण मंत्रालयाचे ३ स्टार मानांकन प्राप्त

✒️ जय भवानी गणेश उत्सव मंडळाचा ‘आदर्श मंडळ’ पुरस्काराने गौरव

✒️ नाझरे येथे नाझरा फेस्टिव्हल नवरात्र मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

▪️महिला स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

✒️ हलदहिवडी विद्यालयातील यशस्वी कुस्तीपटू व मैदानी स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार

▪️ हर्षदा होवाळची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

✒️ सांगोल्यात उद्यापासून दुर्गामाता दौड ला प्रारंभ; २० ऑक्टोबरला महादौड

▪️श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजन

▪️नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

✒️ राज्यस्तरीय टेनिकोइट स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

✒️ नीरा उजवा कालव्यातून महुद येथील बंधारा भरून द्यावा

▪️उपविभागीय अभियंता यांना निवेदन

✒️ दुष्काळजन्य परिस्थितीत उन्हाळी मशरूम लागवड हे शेतकऱ्यांसाठी वरदान-दीपक खटकाळे

▪️सांगोला येथे राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here