ठळक बातम्या – 11/11/2025

0

✒️ दिल्ली स्फोटाने हादरली

▪️लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोटात ८ जणांचा मृत्यू

▪️२४ पेक्षा जास्त जखमी

▪️हाफिज सईद ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याच्या तयारीत

▪️मुंबईत हाय अलर्ट

✒️ मिटकरी, ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी

▪️नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर

✒️ आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश

▪️आतापर्यंत २९०० किलो स्फोटके जप्त

▪️दोन डॉक्टरांसह ८ जणांना अटक

✒️ युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक

▪️मरीन ड्राइव्हवर रास्ता रोको: गिरगाव चौपाटीवर आंदोलन

✒️ मनसेवरून काँग्रेसमध्ये मतभेद

▪️विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांची परस्परविरोधी वक्तव्ये

✒️ नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी

▪️पहिल्याच दिवशी ६६४ उमेदवारांची नोंदणी

✒️ अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी

▪️गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन

✒️ बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण

▪️विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

✒️ पार्थ पवार, शीतल तेजवानी यांना ‘क्लीनचिट’

✒️ पांडुरंगाचरणी ५ कोटींचे दान

✒️ हिंदी सक्तीला उद्धव ठाकरे यांचा विरोध कायम

▪️२० डिसेंबरला अहवाल सादर करणार

✒️ अमेरिकेतील ४० दिवसांचा शटडाऊन संपण्याची शक्यता

▪️सिनेटने निधी विधेयक मंजूर केले

 

✒️ तेजससाठी अमेरिका ११३ जेट इंजिन पुरवणार

▪️एचएएल-जीईमध्ये ८८७० कोटींचा करार

✒️ अजिंक्य नाईक पुन्हा एमसीएच्या अध्यक्षपदी

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी अर्ज पाटी कोरीच

▪️ऑनलाईन प्रक्रियेमुळे ऑफलाईन विक्री बंद

✒️ सांगोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दागिने चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत नगरपरिषद निवडणुकीसाठी एकजुटीचा निर्धार

▪️सांगोल्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व समविचार पक्षांची बैठक संपन्न

✒️ महुद येथील वाहतुक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

✒️ तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत केंद्रशाळा एखतपूरचे घवघवीत यश

✒️ चोपडी येथील हणमंत बाबर यांच्या बैलांनी बैलगाडा शर्यतीमध्ये दोन गटात जिंकले ४ लाख ५० हजारांचे बक्षीस

✒️ सहा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे यांची कोळा येथील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

▪️४५ जणांवर कारवाई; १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

✒️ आरोही सावंत हिची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरीता निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here