✒️ आंदोलन होणार तीव्र
▪️झुरळांचा इशारा
▪️’इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन
▪️आंदोलन न करण्याचे हमीपत्र दिलेले नाही – दीपके
✒️ मुंबईत आंदोलकांची धरपकड
▪️अंजली दमानियांसह शेकडो आंदोलकांना घेतले ताब्यात
▪️तुषार गांधींसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
✒️ एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन होणार
▪️सरकारने मान्य केली अट
✒️ सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर
▪️विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
✒️ तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव
✒️ सौदीतील हल्ल्यात ११ भारतीय जखमी

✒️ रशिया-युक्रेनमध्ये ऊर्जा युद्धबंदी
✒️ ‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
✒️ शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको
▪️सर्वोच्च न्यायालयाची तंबी
▪️मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा
✒️ दुष्काळग्रस्तांसाठी पुढील सहा ते आठ महिन्यांचे नियोजन करा
▪️केंद्रीय पथकांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
✒️ थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार
▪️आदित्य ठाकरेंचा एल्गार
✒️ ऊसतोड मजुरांची विदारक कहाणी
▪️नव्या कामाच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू अशी भटकंती
✒️ विरोधी पक्षालाही विश्वासात घ्या !
▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
▪️शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करावी

✒️ जलसंधारणाला प्राधान्य द्या !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
✒️ विकास हाच माझा ‘मंत्र’
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
✒️ नवरात्रोत्सवात विधवांना आरती व पूजेचा मान द्या !
▪️समाजसेवक प्रमोद झिंजाडे यांचे आवाहन
✒️ नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, पूल वाहून गेले
▪️८० हून अधिक जणांची सुटका: ५ बेपत्ता
✒️ यूपीआय व्यवहारांवरील शुल्क कमी करण्याची आयआयटी मुंबईची शिफारस
✒️ आयपीओचा जोर कायम
▪️जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार
✒️ सोने, चांदीचे दर स्थिर राहणार
▪️रुपयातील घसरणीमुळे आधार मिळाला
✒️ मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे
▪️नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना
✒️ सिद्धेश लाडने डाव सावरला
▪️रणजी करंडक स्पर्धेत मुंबईची चंदीगडविरुद्ध सावध सुरुवात

✒️ भारताचा वेस्ट इंडिजला इंदूरमध्ये दणका
▪️आता फक्त एका विजयाची गरज !
✒️ कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वेचे सांगोला येथे जल्लोषात स्वागत
✒️ राज्यातील दुष्काळ पाहून केंद्रीय पथकाच्या डोळ्यात पाणी
▪️राज्याला भरीव मदतीची ग्वाही
✒️ अनकढाळ येथे बनावट देशी व परराज्यातील विदेशी मद्य जप्त
▪️कंटेनरसह ८४ लाखांचा माल जप्त
✒️ जवळे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शारदेय नवरात्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ
✒️ केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचा दौरा
▪️थेट मदतीअभावी शेतकऱ्यांत तीव्र नाराजी
▪️चार महिन्यांपासून विकतचा चारा घेण्याची वेळ
▪️पाहणी दौरे आणि पंचनाम्यांपेक्षा तातडीच्या मदतीची मागणी
✒️ तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत कडलास हायस्कूलचे घवघवीत यश
▪️खेळाडूंची दमदार कामगिरी
✒️ सांगोला विद्यामंदिरचे तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
✒️ चोपडी येथे बंद घरातून ४ लाख ७५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला
✒️ सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
✒️ कर्तृत्ववान शिक्षकांचा महागौरव पुरस्कार सोहळ्यात शशिल ढोले पाटील सरांचा सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



