ठळक बातम्या – 13/04/2026

0

✒️ आशा भोसले काळाच्या पडद्याआड

▪️खळाळता चैतन्यस्वर हरपला

▪️आशाताईंचा कायमच तरुण असलेला गीत फंडा – दिलीप ठाकुर

▪️संगीतातील अखेरची, पण कायमची सम्राज्ञी – संजीव साबडे

✒️ अण्वस्त्र कार्यक्रम, निर्बंधांवरून मतभेद कायम

▪️इराण-अमेरिका चर्चा निष्फळ

▪️होर्मुझची नाकेबंदी – ट्रम्प यांची घोषणा

✒️ उघड्या विहिरींचा ‘सुरक्षित जलस्रोत’ म्हणून जतन करा

▪️पर्यावरण अभ्यासकांचे राज्य सरकारला निवेदन

✒️ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या १०

✒️ आशाताईंच्या आठवणी आजही जिवंत !

▪️सासरवाडीला दोन वर्षांपूर्वीची भावनिक भेट

✒️ सह्याद्री एक्स्प्रेसवर दरोडा

✒️ राज्यात अनेक धरणांवर भूकंप मापन यंत्रच नाही

▪️जलसंपदा विभागाची उदासीनता उघड

✒️ जात जनगणना थंड बस्त्यात टाकण्याचा केंद्राचा डाव

▪️काँग्रेसचा आरोप

✒️ रेल्वेच्या १.५३ लाख कोटींच्या १०० प्रकल्पांना मंजुरी

▪️आर्थिक वर्षात ६ हजार किमीवरून अधिक मागाँचे विस्तारीकरण

▪️महाराष्ट्रात सर्वाधिक १७ प्रकल्पांचा समावेश

✒️ तुकडे-तुकडे गँगला तृणमूलचा पाठिंबा – नरेंद्र मोदी

✒️ अमेरिका-इराण शांतता चर्चेचा बाजाराला फटका

✒️ सोने-चांदीत अस्थिरताच ?

▪️आखाती तणावाचा मौल्यवान धातूवर परिणाम होणार

✒️ विजयी पंचसाठी राजस्थान सज्ज

▪️सातत्याने संघर्ष करत असलेल्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आज लढत

✒️ गुजरातचा सलग दुसरा विजय

✒️ मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय

✒️ शहाजीबापूंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्यासपीठावरच साद

▪️तानाजी सावंत यांना सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगा; शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील

✒️ माण व कोरडा नदीवरील १८ बंधाऱ्यांतील पाणी पूर्णतः संपुष्टात; शेतकरी हवालदिल

✒️ उत्कर्ष विद्यालयाचे डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत उत्तुंग यश

✒️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगाने विश्वरत्न उपाधी दिली भाई चंद्रकांत सरतापे

✒️ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

✒️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहरात पोलिसांचे पथसंचलन

✒️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून कमलापूर व महिम येथील शाळेची निवड

✒️ महात्मा फुले यांचे कार्य म्हणजे सामाजिक समतेचा लढा – भाऊसाहेब रूपनर

▪️फॅबटेक मध्ये महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here