ठळक बातम्या – 02/10/2025

0

✒️ राष्ट्र उभारणीत संघाचे मोठे योगदान – मोदी

▪️संघाच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीट आणि खास नाणे जारी

✒️ अजित पवार आणि शरद पवारांची भेट: दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

✒️ राज्यात २४ तास मॉल्स, दुकान उघडी ठेवण्यास परवानगी

✒️ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ३% वाढ

✒️ शेतकरी भाजपत गेल्यानंतर कर्जमाफी देणार का?

▪️ठाकरेंचा सवाल; CM जाहिरातीत, DCM फोटो छापण्यात व्यस्त असल्याचा आरोप

✒️ ‘लाडक्या बहिणीं’ साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे

✒️ ठाकरे-शिंदे शिवसेनेचे आज दसरा मेळावे

✒️ पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर!

▪️FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली ‘दलाली’ बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल

✒️ डाळ उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारची योजना

▪️११,४४० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, ६ पिकांचा ‘एमएसपी’ वाढवला

✒️ ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार

✒️ सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर

▪️अतिवृष्टीमुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

✒️ ओबीसी समाजाच्या मागण्यासांठी मोठे पाऊल

▪️मुख्यमंत्र्यांनी 4 ऑक्टोबरला राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली

✒️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एक कोटी

▪️पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना धनादेश सुपूर्द

✒️ प्रारूप मतदान यादी ८ ऑक्टोबरला

▪️नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी यादी प्रकाशित होणार

✒️ एसटी भाडेवाढ अखेर रद्द

▪️पूरपरिस्थितीमुळे सरकारचा निर्णय; प्रवाशांना दिलासा

✒️ डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा मध्यस्थी

▪️आता इस्रायल-गाझा युद्ध थांबवणार; मांडला २० कलमी ‘प्लॅन ऑफ अॅक्शन’ मोदींनी केले स्वागत

✒️ गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आजपासून वेस्ट इंडिजशी पहिला कसोटी सामना

✒️ भारताने दुबईत येऊन माझ्या हस्ते चषक स्वीकारावा : नक्वी

✒️ फॅबटेक फाउंडेशनकडून पूरग्रस्तना मदतीचा हात

▪️सामाजिक बांधिलकीः २५ लाखांच्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यामुळे नाझरा मंडलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरु होणार

✒️ आदर्श शिक्षण व समाजसेवक पुरस्कार स्व. डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या चरणी अर्पण-विठ्ठलराव शिंदे

▪️न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांचा सत्कार संपन्न

✒️ उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी मोहोळ येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला ६० टन कडबा कुट्टीचा चारा

✒️ वाढेगांव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश घोंगडे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ दिघे यांची बिनविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here