✒️ नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा
▪️सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला सूचना
▪️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षणाचा वाद
✒️ अनमोल बिश्नोईला दिल्लीत अटक
▪️अमेरिकेने हद्दपार केल्यानंतर ‘एनआयए’ची कारवाई
✒️ भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही !
▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
✒️ नितीश कुमार दहाव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री
▪️एनडीए बैठकीत शिक्कामोर्तब, आज शपथविधी;दोन उपमुख्यमंत्री
✒️ महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता
▪️ठाकरे बंधूची जागावाटपासाठी चर्चा; काँग्रेसची शरद पवारांसोबत बैठक

✒️ शिंदे शहांना भेटले !
▪️भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची घेतली भेट
▪️फडणवीस यांची अजित पवारांसोबत खलबते
✒️ शिंदेंना पक्ष फुटण्याची भीती – हर्षवर्धन सपकाळ
✒️ नवी मुंबईतील भाजप – शिंदे गटातील धुसफूस न्यायालयात
▪️भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आक्षेप
✒️ नगर परिषद निवडणुकीत घोळ !
▪️नामांकनानंतर नियमात बदल, अर्ज बाद
▪️अनिल देसाई यांचा राज्य निवडणूक आयोगावर आरोप
✒️ देशातील २७२ प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
▪️निवडणूक आयोगाच्या बदनामीला विरोध

✒️ सेन्सेक्स पुन्हा ८५ हजारांवर
▪️आयटी आणि बँकिंग शेअर्सची खरेदी, निर्देशांक ५१३ अंकांनी वधारला
✒️ भारत-अ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश
✒️ सांगोल्यात नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी २३२ उमेवारांचे अर्ज वैध
✒️ तहसीलदार बाळूताई भागवत यांनी सांगोला तहसील कार्यालयाचा घेतला पदभार
✒️ सांगोला विद्यामंदिरकडून सांगोला आगारास प्रवाशांच्या सोयीसाठी बाक भेट
✒️ माजी नगराध्यक्ष शरफोद्दीन खतीब यांची नात निवडणूक रिंगणात.!
▪️अपक्ष उमेदवार रेश्मा खतीब यांचा प्रभाग ९ चा विकास व सक्षमीकरणाचा ध्यास.!
✒️ कडलासजवळ राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; मृत्यूच्या छायेखाली जीवन
▪️२० नोव्हेंबरपर्यंत काम सुरु न झाल्यास ठिय्या आंदोलनाची चेतावणी
✒️ माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वेश झपके यांची उमेदवारी धरत आहे जोर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



