ठळक बातम्या – 22/09/2026

0

✒️ राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली

▪️शरद पवार शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार

▪️ 28 सप्टेंबरपासून दौरा सुरु करणार

✒️ राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु

▪️पावसाची तूट असलेल्या ठिकाणी पहिला ट्रिगर लागू, दुसऱ्या ट्रिगरसाठी तांत्रिक विश्लेषण सुरु

✒️ शरद पवारांच्या अनुभवाने जर फायदा झाला असतं तर राज्यात दुष्काळच पडला नसता

▪️मंत्री जयकुमार गोरेंची शरद पवारांच्या दौऱ्यावर टीका

✒️ जलनायक’ म्हणवून घेणाऱ्या ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात 34 टँकर सुरु

▪️खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची टीका

✒️ दुष्काळात तेरावा महिना! मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

▪️देशात 15 टक्के पावसाची तूट

▪️महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज

✒️ सहकार विभागानं साडे पाच लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी 4 ते 5 बँकांना परत पाठवली

▪️बँकांचा अतिरिक्त निधी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असल्याचा सहकार विभागाला संशय

▪️आतापर्यंत 21 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

✒️ मंगलप्रभात लोढांनी जैन समाजाचा आवाज दाबलाय, मुंबईतील सर्व कबुतरखाने सुरु करावेत अन्यथा उपोषण करणार

▪️जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा निर्वाणीचा इशारा

✒️ कायद्याने चालतो, कोणी परेस दिनेस चालवत नाही

▪️संदीप देशपांडेंनी कबुतरखान्याच्या मुद्यावरुन फटकारलं

✒️ अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत प्रथमच राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने

▪️सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी युगेंद्र पवारांकडून मुलाखती

▪️उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी सुरु

✒️ आयआयटी मुंबईची साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई

▪️प्रा.सूर्यनारायण दुल्ला यांचं अधिष्ठाता पद निलंबित

▪️आयआयटी मुंबईकडून यापूर्वीच्या विधानांवर दिलगिरी व्यक्त

✒️ दुष्काळाचा 3 टप्प्यांत आढावा

▪️राज्य सरकारकडून मदत, उपाययोजनांना सुरुवात

▪️५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

▪️हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या – सपकाळ

✒️ ठाण्याला पावसाने झोडपले

✒️ जरांगे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू

▪️मराठा आरक्षणाचे आंदोलन मागे घेताच इन्कम टॅक्स विभाग अॅक्शन मोडमध्ये

✒️ साखर उत्पादनात २० टक्के घट होणार

▪️विस्माचा अंदाज

✒️ परदेशी निधीचे बाजाराला बळ

▪️सेन्सेक्स ५६४ अंकांनी वधारला

▪️निफ्टी सलग चौथ्या दिवशी तेजीत

✒️ यूपीआयवर तूर्त शुल्क नकोच !

▪️नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा सरकारला सल्ला

✒️ भारतीय क्रिकेटपटू विप्रज निगमवर लैंगिक छळाचे आरोप

▪️आरोप करणारी तरुणी विप्रज निगमच्या घरी पोहोचली

▪️विप्रजच्या वडिलांकडून चर्चेचं आश्वासन

✒️ नेमबाजीत तिहेरी पदकवेध !

▪️१० मीटर एअर रायफलमध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

▪️भारतीय नेमबाजांची एकूण पदकांची संख्या पाचवर

✒️ भारताची सुवर्णपदकासाठी श्रीलंकेशी लढत

✒️ सुचिका तरियालला कांस्यपदक

✒️ सूर्योदय महिला अर्बनचा विस्तार यापुढे राज्यभर पसरणार : अनिलभाऊ इंगवले

▪️सूर्योदय अर्बन व एल के पी मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

✒️ बुद्धेहाळ गाव दत्तक घेण्याचा पोलीस अधीक्षकांचा संकल्प

▪️हरित बुद्धेहाळ सह ग्रामीण विद्यार्थ्यांना अधिकारी घडविण्याचा ध्यास

✒️ शिवसेना नेते सागरदादा पाटील यांच्या शुभहस्ते वज्ञारे येथे गुणवंताचा गौरव संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिरचे बॉक्सिंग स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व;

▪️६ खेळाडूंची पुणे विभागीय पातळीवर झेप

✒️ नृसिंह तरुण गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद- उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे

✒️ घेरडी येथील श्री सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ, यमगरवाडीचा पारंपरिक गजी ढोलाच्या गजरात विसर्जन सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here