✒️ ‘वंदे मातरम्’ न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको
▪️धार्मिक कारणास्तव ‘वंदे मातरम्’ नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण
✒️ मुख्यमंत्री आजपासून बांधावर !
▪️दुष्काळी उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा
▪️दुष्काळासंदर्भात शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना
▪️पिकांच्या पंचनाम्यांना तत्काळ सुरुवात
✒️ रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी
▪️धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाहीः हायकोर्ट
✒️ परतीचा पाऊसही ठरणार अपुरा
▪️दुष्काळाचे संकट अटळ.
▪️खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही
✒️ साबण, शाम्पू आणि टूथपेस्टवर आता ‘शाकाहारी’, ‘मांसाहारी’ चिन्ह अनिवार्य
▪️केंद्र सरकारचा नवा नियम

✒️ ‘गॅलॉप्स ‘सह ५ रेस्टॉरंट्सचे परवाने केले निलंबित
✒️ एंजेल वनच्या संस्थापकांनी जुहूत खरेदी केला ७११ कोटी रुपयांचा टॉवर
▪️भारतातील सर्वात मोठा निवासी व्यवहार
✒️ मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी
✒️ फाळके पुरस्काराने अनंत नाग सन्मानित
▪️कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
▪️गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘त रंगला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा
✒️ लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचे निधन
✒️ भारत-पाक युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
✒️ विधान परिषदेसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
✒️ एमपीएससी अध्यक्षांविरोधात ठिय्या आंदोलन
✒️ कोयना धरण परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के
▪️कोयनानगरचे भूकंपमापन केंद्र बंद

✒️ फोनची वाट पाहू नका; थेट रुग्णालयातच या !
▪️कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी, फारशी लिपी अभ्यासकांना जरांगे यांचे आवाहन
✒️ शिंदेंनी पक्षातील मंत्र्यांना सहकार्य न करण्यास सांगितले
▪️जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप
✒️ देशात सर्वात कोरडा मान्सून
▪️एल-निनोचा फटका, सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस
✒️ महिलांकडून सोनेरी श्रीगणेशा
▪️भारतीय क्रिकेट संघाची सलग दुसऱ्यांदा आशियाई सुवर्णपदकाला गवसणी
✒️ हॉकी – जुगराज, अभिषेक, दिलप्रीतची हॅटट्रिक
▪️भारताकडून श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा

✒️ विश्वविजेत्या भारताला चक्क जपानने विजयासाठी झुंजवले
▪️एकमेव टी-२० सामन्यात पुरुष संघाची जेमतेम २ धावांनी सरशी
✒️ बॅडमिंटन – लक्ष्यचा सनसनाटी विजय
▪️पुरुषांची पदकनिश्चिती
✒️ डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
✒️ जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जवळे विद्यालयाचा दबदबा
▪️ गौरी यंपे प्रथम, विभागीय स्पर्धेसाठी निवड
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात एकदिवसीय परिसर स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
✒️ सांगोल्यात 33 दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पाय व कुबड्यांचे वाटप
▪️रोटरी क्लब व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाला सांगोला तालुक्यासह परिसरातून प्रतिसाद
✒️ आपुलकीच्या समाजसेवेची सोलापुरात दखल; जेपी शांतता पुरस्कार २०२६ ने सन्मान !
✒️ डीजे-लेझरला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव
▪️सांगोला तालुक्यात ३०५ गणेश मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना
▪️१४ मंडळांकडून श्री गणपती बाप्पाला निरोप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



