ठळक बातम्या – 22/11/2026

0

✒️ राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

▪️राजकीय वर्तुळात शोककळा

✒️ भारताच्या जीडीपीवाढीची प्रशंसा

▪️डोनाल्ड ट्रम्प यांची फेडरल रिझर्व्हवर टीका

✒️ मेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी समिती

▪️मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्ष, एकनाथ शिंदे सहअध्यक्ष

✒️ काँग्रेसच्या ‘गरिबी हटाव’वर मोदींचा हल्लाबोल

▪️केवळ १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीमुक्त

✒️ मणिपूरमध्ये विषारी दारूचे १३ बळी

✒️ १० महिन्यांत ७ खून

▪️उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र

▪️पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

✒️ तारळी प्रकल्पाला दणका

▪️उत्खनन थांबविण्याचे निर्देश

✒️ अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न

▪️५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

▪️एआयचा वापर करून घुसखोरीचा संशय

✒️ पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन

▪️३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन

✒️ देशाचे हित, अर्थव्यवस्था सर्वश्रेष्ठ

▪️शेअर दलाल केतन पारेखला परदेश दौऱ्याची परवानगी नाकारली

✒️ तंत्रज्ञानामुळे पोलिसिंग अधिक पारदर्शक, कार्यक्षम होईल; मैदानावरील उपस्थिती महत्त्वाची : फडणवीस

✒️ पाकिस्तानच्या प्रतिनिधीमंडळाला ताज महाल भेटीची परवानगी

✒️ वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्रांचा एल्गार

▪️आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

✒️ दोन बांगलादेशी नागरिकांची मायदेशी रवानगी

▪️कोल्हापूर पोलिसांची कारवाई; पुणे विमानतळावरून बीएसएफच्या ताब्यात दिले

✒️ पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा

▪️सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा

▪️ 3 डॉक्टर्स एजंटवर गुन्हा दाखल

✒️ बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ

▪️बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली

✒️ बारामतीत गोळीबाराचा थरार!

▪️खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या

▪️3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद

✒️ देशभर गाजलेल्या ‘नीट पेपरफुटी’ प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित

▪️25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार

✒️ क्रिकेटच्या मैदानानंतर युजवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री!

▪️थेट भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चामध्ये मोठी जबाबदारी

✒️ राहुलचे संयमी शतक

▪️गिलचे शतक दोन धावांनी हुकले

▪️ऋषभ पंतने षटकार ठोकून शतक पूर्ण केलं अन् इतिहास रचला!

▪️भारताकडे मजबूत आघाडी

✒️ पाकिस्तानवर वर्चस्व कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न

▪️रायझिंग स्टार्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

✒️ DCC बँक निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित; उर्वरित नऊ जागांवर मोठ्या मताधिक्क्याचा विश्वास !

▪️आमदार डॉ बाबासाहेब देशमुख

✒️ सहकार क्षेत्र राजकारणाचे नव्हे, विकासाचे माध्यम !” – भाई चंद्रकांत सरतापे

▪️आबासाहेबांच्या सहकार परंपरेचा दाखला देत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या भाजपसोबतच्या आघाडीचे समर्थन

✒️ श्री सिताराम महाराज पुण्यतिथी महोत्सव नाम सप्ताहाचे आयोजन

▪️३० नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

▪️७ डिसेंबर रोजी पालखी नगरप्रदक्षिणेने सांगता

✒️ शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्याच हातात राहण्यासाठी आमची लढाई-डॉ. अनिकेत देशमुख

▪️सांगोल्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न

✒️ देशभक्त संभाजीराव शेंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थास्तरीय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

✒️ जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सांगोल्याच्या यमाई महिला भजनी मंडळाची ऐतिहासिक कामगिरी

▪️उत्कृष्ट गायन व वादनाच्या जोरावर पटकावला प्रथम क्रमांक; ‘सर्वोत्कृष्ट तालसंच’ पुरस्कारासह दुहेरी यश

▪️आता शेगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धेत करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

✒️ शहीद जवान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ५६ सफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी व फराळ वाटप

▪️संस्थेचा सहावा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा

✒️ कडलास येथे बुलेट घसरून अपघात

▪️उपचारादरम्यान ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here