✒️ ऐन ‘ऑक्टोबर हिट’मध्ये पावसाचा धडाका
✒️ ‘मोंथा’ चक्रीवादळ २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशला धडकणार
✒️ थायलंड-कंबोडियात शांतता करार
▪️अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या
✒️ पाकिस्तानपेक्षा भारत अधिक महत्त्वाचा !
▪️अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माको रुबियो यांचे वक्तव्य
✒️ २१ वे शतक भारत, आसियानचे !
▪️’आसियान ‘मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
✒️ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

✒️ बिहारमध्ये रिपब्लिकनचा एनडीएला पाठिंबा
▪️रामदास आठवले यांची घोषणा
✒️ एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल
▪️सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक
✒️ गुन्हेगारी विचारधारेची डॉ. संपदा मुंडे ही बळी
▪️राहुल गांधी यांची टीका
✒️ पालघर जिल्ह्यात पावसामुळे भातपीक पाण्यात
✒️ ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा उत्सव साजरा करा !
▪️मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींचे आवाहन
✒️ भारतीय कॉफी जागतिक स्तरावर होतेय लोकप्रिय
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी
✒️ रोहित-विराटच्या स्थानाविषयी शंका नाहीच !
▪️भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार गिलचे मत; विजय हजारे स्पर्धेत दोन्ही खेळाडू सहभागी होण्याचे दिले संकेत

✒️ केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू-बच्चू कडू
▪️घेरडी येथे शेतकरी आसूड मेळावा संपन्न
✒️ उमेद सोशल फाउंडेशन चिंचोली यांच्याकडून मातोश्री वृध्दाश्रमास उपयोगी वस्तूंचे वाटप
✒️ बुद्धेहाळ तलाव परिसरात निळ्या शेपटीचा माशीमार पक्ष्यांचे दर्शन
▪️हिवाळी परदेशी पाहुण्या पक्षांच्या आगमनास सुरूवात; पक्षीप्रेमी अन् छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण
✒️ आपुलकी प्रतिष्ठानला सहकार्य करू- माजी मंत्री महादेव जानकर
✒️ देशात चांगले राज्यकर्ते निर्माण झाले तरच देश चांगला होईल-भास्करराव पेरे पाटील
✒️ मिशन स्वाभिमान विशेष कर संकलन मोहीमेला ७६ ग्रामपंचायतीकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
▪️एकाच दिवसात तब्बल ७६ लाख ८८ हजार ५७४ रुपयेची विक्रमी कर वसुली
✒️ सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारीची ३५० हेक्टर तर ११०५ हेक्टर क्षेत्रावर मकेची पेरणी
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका शेकाप स्वबळावर लढणार – आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



