ठळक बातम्या – 27/11/2025

0

✒️ ‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा !

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार

▪️’आयआयटी बॉम्बे ‘चे नाव बदलण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार – मुख्यमंत्री

✒️ ‘एसआयआर’बाबत राजकीय पक्ष भीती निर्माण करताहेत

▪️सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा दावा

✒️ इम्रान खान यांच्या हत्येच्या वृत्ताने खळबळ

▪️सुरक्षित असल्याचा ‘पीटीआय’ पक्षाच्या नेत्याने केला खुलासा

✒️ विकसित भारतासाठी कर्तव्याला प्राधान्य द्या !

▪️संविधान दिनानिमित्त मोदींचे खास पत्र

✒️ श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध

▪️संयुक्त राष्ट्राना केले आवाहन

✒️ ‘एनआरसी’ हाच ‘एसआयआर’ मागील खरा हेतू – ममता

✒️ आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती |

▪️भारतीय लष्करात सैनिकांची कमतरता

✒️ २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

✒️ उठ भक्ता झोपलास काय, १ तारखेला लक्ष्मी येणार !

▪️मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

▪️एकनाथ शिंदे यांची सारवासारव

✒️ वाढवणसाठी भूमिपुत्रांना प्राधान्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघरवासीयांना ग्वाही

✒️ भाजपने लोकशाहीचा खून पाडला

▪️ठोकशाही सहन करणार नाहीः हर्षवर्धन सपकाळ

✒️ घसरणीला अखेर लगाम !

▪️सेन्सेक्सची हजार अंश झेप

▪️निफ्टी निर्देशांक विक्रमानजीक

✒️ भारताची मायदेशात सर्वात मोठी मानहानी

▪️कसोटी इतिहासात प्रथमच तब्बल ४०८ धावांच्या फरकाने दारुण पराभव, फलंदाजांची सुमार कामगिरी सुरूच

▪️दुसऱ्या कसोटीसह दक्षिण आफ्रिकेचे मालिकेवरही वर्चस् यान्सेन सामनावीर, हार्मर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू

✒️ अहमदाबादला रंगणार २०३०ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

✒️ नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर यांच्या प्रचारासाठी अवतरले वासुदेव

✒️ नगराध्यक्ष पदाचे ११ व नगरसेवक पदाच्या ९६ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

✒️ प्रत्येक प्रभागात दोन ते तीन वेळा भेटी

▪️अपक्ष उमेदवार श्री. विश्वेश झपके यांच्या प्रचाराला वेग

✒️ प्रभाग ९ अ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उत्तम ढोले आघाडीवर

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणूक : भाजप-शेकाप आघाडीची ताकद वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची जाहिर सभा

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणूक : चिन्ह वाटपानंतर रंगत वाढली

✒️ श्री दत्त जयंती निमित्त नाझरे वझरे येथील मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here