ठळक बातम्या – 28/09/2026

0

✒️ देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे

▪️रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक

✒️ एल निनो संकट तीव्र होणार

▪️पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल – फडणवीसांचा इशारा

✒️ राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय -फडणवीस

▪️काँग्रेसचा महायुती सरकारवर हल्ला

✒️ ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार

▪️ट्राय’ने घेतला निर्णय

✒️ निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले

▪️एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल

✒️ १ ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही महागणार

▪️५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

✒️ नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा बळी

✒️ आजचा विकास उद्याचा धोका ठरू नये !

▪️बांबू अर्थव्यवस्था व शाश्वतता परिषदे’त राज्यपालांचे आवाहन

✒️ रविवारी बँका सुरू राहूनही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद

✒️ स्वीकृत नगरसेवक निवडीपूर्वी पात्रतेचा मुद्दा ऐरणीवर

▪️नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी

✒️ केंद्राने विशेष मदत करावी

▪️महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीवर खासदार भास्कर भगरे यांचे पंतप्रधानांना पत्र

✒️ अमेरिकेची मनुष्यविरहित पाणबुडी पकडल्याचा दावा

▪️होर्मुझच्या सामुद्रधुनीत IRGC ची कारवाई

✒️ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

▪️एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याचीही मागणी

▪️महाराष्ट्रात SIR नंतर मतदार यादीतून तीन कोटी मतदार हटवणार- रोहित पवार

✒️ शेअर बाजाराची दिशा निर्णायक ठरणार

▪️भू-राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

✒️ अॅथलेटिक्समध्ये पदक लयलूट

▪️महिलांच्या लांब उडीत अॅन्सीला, उंच उडीत नाशिकच्या सर्वेशला रौप्यपदक

✒️ स्कॉश – अनाहत, अभयला रौप्यवर समाधान

✒️ भारतची वेस्ट इंडिजवर मात

▪️विराट, गिलचा शतकी धडाका

✒️ हॉकी – भारतीय महिलांचा सलग पाचवा विजय

✒️ बॉक्सिंग – तीन जणांचे पदक निश्चित

✒️ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जवळे विद्यालयाची दुहेरी सुवर्ण कामगिरी

▪️श्रावणी चौगुले रिले संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

✒️ अजनाळे येथील प्रसिध्द डाळिंब व्यापारी दत्तात्रय कंड्रे यांचे अपघाती निधन

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा

✒️ महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू

▪️आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची कोल्हापूर येथे घोषणा

✒️ अमोल साखरे व तुषार माने यांच्या प्रयत्नातून कोळे येथे कंजार भाट समाजासाठी विशेष कॅम्प

▪️भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे व योजनांसाठी मार्गदर्शन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here