✒️ राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
▪️महायुती सरकारकडून शासन निर्णय जारी
▪️दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
▪️जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठन ते तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
✒️ सरकारकडून दुष्काळ जाहीर, पण प्रत्यक्षात मदत द्यायला वेळ लागणार
▪️सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य
✒️ दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना मंत्री मात्र काजू-पिस्ते खाण्यात मग्न,मंत्र्यांच्या गाड्या आडवा
▪️शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याचीही माझी तयारी
▪️खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
✒️ लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हातात मदत द्या
▪️शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची नुकसानभरपाई द्या
▪️शेतकरी संघटनेच्या नेत्यांची सरकारकडे मागणी
✒️ राज ठाकरेंची मोठी घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार
▪️मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजन
▪️राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांना सहभागाचं आवाहन

✒️ ज्ञानेश कुमार यांच्यासाठी पद्मभूषण पुरस्कार खूपच लहान, त्यांना पंतप्रधान बनवले पाहिजे
▪️काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांचा पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांना टोला
✒️ मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंना आणखी एक झटका
▪️अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळावरील मंडप हटवला
✒️ अंतरवालीतील ते आंदोलन शेवटचं असा शब्द दिलेला, आता पुढील आंदोलन बीडच्या पाटोद्यात होणार
▪️मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
✒️ मराठवाडा पदवीधर निवडणुकीवरुन महायुतीत रस्सीखेच
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाणांना भाजप घेरणार
▪️जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हं
✒️ राम मंदिरातील लुटीविरोधात SIT कडून आरोपपत्र दाखल
▪️श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना ‘क्लिनचिट’

✒️ तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांच्यावर पश्चिम बंगालच्या श्रीरामपूरमध्ये हल्ला
▪️ममता बॅनर्जींचं बंगालमध्ये अशांतता निर्माण न करण्याचं आवाहन,नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
✒️ आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश
▪️सांगितला इंडीया आघाडीचा पुढचा प्लॅन
▪️ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
✒️ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्ण पदक मिळवलं
▪️भारताच्या दोन्ही संघांचा अंतिम सामन्यात इराणवर विजय
▪️गुणतालिकेत भारत दहाव्या स्थानावर
✒️ शेकोस्पिन एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी. सांगोले या पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
✒️ मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी शंभुमहादेवाला अभिषेक; मराठा आरक्षणासाठी साकडे
▪️श्री गणेश शिनगारे व जितेंद्र सूर्यगंध यांच्या आयोजनातून वाढेगाव ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी पूर्ण

✒️ सांगोल्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून २ हजार ४०२ किलो निर्माल्याचे संकलन
▪️२११ श्री सदस्यांचा सहभाग
✒️ निसर्ग रक्षक संकल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
▪️अध्यक्षपदी श्री. दिनेश खटकाळे, उपाध्यक्षपदी श्री. शिवाजीराव शिंदे तर सचिवपदी श्री. आदित्य गायकवाड
✒️ सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
✒️ नृसिंह गणेश तरुण मंडळाची गौरी सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न
▪️आकर्षक सजावटीतून साकारल्या गौरीच्या विविध रूपछटा मेघा भागवत प्रथम
✒️ इसबावी पंपाच्या मोटारीत बिघाड झाल्यामुळे सांगोल्यात पाणीपुरवठ्यावर परिणाम: दुरुस्तीचे काम सुरु
✒️ कडलासमध्ये दोन टन डाळिंबांची चोरी
▪️रात्री बागेतून अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा माल लंपास
▪️दोघांविरुद्ध शेतकऱ्याची तक्रार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



