ठळक बातम्या – 30/11/2025

0

✒️ देवाभाऊच सबकुछ !

▪️दोन नंबरला काहीच किंमत नसते – रवींद्र चव्हाण

▪️आर. आर. यांच्या वक्तव्याचा संदर्भ; मात्र रोख कुणाकडे?

✒️ आमच्याकडे नीती, नियती आणि निधीही आहे – फडणवीस

✒️ भाजपने युती धर्म पाळलाच पाहिजे – एकनाथ शिंदे

✒️ जीव देऊ, पण झाडे तोडू देणार नाही

▪️अभिनेते सयाजी शिंदे यांचा इशारा

✒️ आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल

▪️भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीर घुसल्याचा ठपका

✒️ सूर्यकिरणांमुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत

▪️भारतात अनेक उड्डाणांवर परिणाम

✒️ कर्नाटकमधील सत्तासंघर्ष तूर्त शांत

▪️एकत्र ब्रेकफास्ट आणि पत्रकार परिषद

▪️पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा सन्मान करणारः सिद्धरामय्या, शिवकुमार यांची ग्वाही

✒️ सरकारने प्रश्न वाढू देऊ नयेत !

▪️झाडे तोडण्याच्या निर्णयाला राज ठाकरेंचा विरोध

✒️ युती टिकवायची की नाही? हा भाजपचा प्रश्न

▪️श्रीकांत शिंदेंचा पलटवार

✒️ विकसनशील देशांतील निर्वासितांना प्रवेश देणार नाही – ट्रम्प

✒️ ‘वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या !’

▪️इम्रान खान यांच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

✒️ पंतप्रधानांनी दिल्लीतील हवा प्रदूषणाबाबत हस्तक्षेप करा

▪️माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे आवाहन

✒️ जेव्हा जेव्हा अन्याय होईल, तेव्हा ‘जिहाद’ होणार

▪️मौलाना मदनी यांचे भडकावू वक्तव्य

✒️ दिल्लीतील प्रदूषणावर मोदी गप्प का ?

▪️राहुल गांधी यांचा सवाल: संसदेत चर्चेचीही केली मागणी

✒️ रोहित-कोहलीची परीक्षा

▪️दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका आजपासून

✒️ कसोटीसाठी भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनर नाही

▪️हरभजन सिंगचे मत

✒️ सांगोल्यात आज मुख्यमंत्र्यांची सभा

▪️राजकीय वातावरण तापले

✒️ विवाहाप्रित्यर्थ ४ गरजू मुलींना केदार परिवाराकडून सायकल भेट!

✒️ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांना मोहसीन खतीब उमेदवाराचा जाहीर पाठिंबा

▪️शहराच्या राजकारणात खळबळ

✒️ ऊसतोड मजुरांचे पाल जळून भस्मसात

▪️आपुलकी प्रतिष्ठानकडून तातडीची मदत देऊन सहकार्य

✒️ विजयाचा गुलाल आपलाचः माजी आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here