✒️ अनगरचा वाद पेटला!
▪️काहीतरी टेक्निक वापरुन उज्ज्वला थिटेंच्या अर्जावरील सूचकाची सही गायब केली
▪️राजन पाटलांचा हात; उमेश पाटलांचा गंभीर आरोप
✒️ महायुतीत धुसफूस
▪️फोडाफोडीमुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार
▪️पथ्य सगळ्यांनीच पाळा !
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावले
✒️ अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून भारतात होणार प्रत्यार्पण
✒️ खतरनाक नक्षली कमांडर हिडमा पत्नीसह चकमकीत ठार
▪️अन्य सहा नक्षलवाद्यांनाही कंठस्नान
✒️ माणसांवर बिबट्यांचा हल्ला ही ‘राज्य आपत्ती’
▪️मुख्यमंत्र्यांचे निर्देश
✒️ छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’ नियमित
▪️सातबारावर नाव, तीन कोटींहून अधिक नागरिकांना लाभ
▪️महसूल विभागाची नियमावली जारी

✒️ राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना झटका
▪️मनी लॉड्रिग प्रकरणात आरोप निश्चित
✒️ छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही
▪️भाजपमध्ये प्रवेश करताच राजू शिंदेंचे चॅलेंज
✒️ सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती
✒️ बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय
✒️ मुंढवा जमिनीचा व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण ?
▪️सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल
✒️ नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार?
▪️रालोआच्या नेतेपदी आज निवडीची शक्यता, उद्या शपथविधी
✒️ सुदर्शन-नितीश यांच्यात चुरस
▪️भारताचा कर्णधार गिल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

✒️ चेन्नईचा कर्णधार ऋतुराजच
▪️सॅमसनकडे नेतृत्व सोपवण्याच्या अफवा फोल; धोनीचा समावेश पक्का
✒️ कामटे संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे २६/११ रोजी बक्षीस वितरण
✒️ प्रभाग क्रमांक ११ मधून नितीन इंगोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
✒️ शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना निष्ठा, स्वाभिमान शिकवू नये-भाई चंद्रकांत सरतापे
✒️ कमलापूर व अजनाळे येथे कायदेविषयक शिबिर व फिरते लोकन्यायालय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
✒️ सांगोला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय जाधव यांची बिनविरोध निवड
✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी २४ तर नगरसेवकांसाठी २६१ अर्ज वैध

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



