ठळक बातम्या – 05/11/2025

0

✒️ अखेर निवडणुकांचे बिगुल वाजले

▪️२४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदानः ३ डिसेंबरला मतमोजणी

✒️ छत्तीसगडमध्ये प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली

▪️७ प्रवाशांचा मृत्यू, १४ जखमी

✒️ गोपीचंद हिंदुजा यांचे निधन

✒️ बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

✒️ महादेव अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता

✒️ तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू

▪️राज्यातील दोन कोटी कुटुंबांना दिलासा

✒️ एक टक्का भारतीयांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ

▪️’जी-२०’च्या अहवालातून उघडः २३ वर्षातील मूल्यमापन

✒️ मानव-बिबट्या संघर्षावर निर्णायक पाऊल !

▪️२० रेस्क्यू टीम, ५०० पिंजरे सज्ज ठेवणार

▪️११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर

✒️ विधानसभा मतदार याद्याच ग्राह्य

▪️मुंबई उच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाची माहिती

✒️ आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला – हर्षवर्धन सपकाळ

▪️निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करणार

✒️ आरोग्य योजनेचा राज्यात विस्तार

▪️दोन हजार ३९९ आजारांवर होणार उपचार

▪️गरजू रुग्णांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

✒️ डॉ. संपदा मुंडे आत्महत्या; निवासी डॉक्टरांचा संप सुरू

✒️ निफाड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

▪️दोन दिवसांत दोन घटना

✒️ भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर – अर्थमंत्री

▪️वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्के राहण्याचा केंद्राचा अंदाज

✒️ विश्वविजेतेपद शेवट नव्हे, नव्या युगाची सुरुवात !

▪️भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतचे मनोगत

▪️देशातील तमाम युवतींना स्वप्नांचा पाठलाग करण्याचा सल्ला

▪️अमोल यांचे अमूल्य योगदान

✒️ अखेर ४ वर्षांनी सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं…; २ डिसेंबर रोजी होणार मतदान

▪️लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह २३ नगरसेवक पदासाठी होणार निवडणुक

✒️ महामार्गासाठी आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही

▪️शक्तीपीठ महामार्गास बलवडी येथे विरोध कायम

✒️ ठाणे येथे प्रा. राजेंद्र ठोंबरे याना समाजभूषण पुरस्कार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here