✒️ हरयाणात २५ लाख मतांची झाली चोरी !
▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
▪️ब्राझीलियन मॉडेलने हरयाणात २२ वेळा मतदान केले
▪️निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले; भाजपचाही पलटवार
✒️ ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता
▪️कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न
✒️ न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी
✒️ स्वदेशी ‘इक्षक’ जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार
✒️ जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मत नाही !
▪️उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
✒️ ‘क्यूएस रैंकिंग्ज’मध्ये भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण
▪️आयआयटी दिल्ली देशात अव्वल

✒️ ऑक्टोबरच्या अतिवृष्टीचा १२ जिल्ह्यांना तडाखा
▪️१.११ लाख हेक्टरवरील खरीप पीक उद्ध्वस्त
✒️ कुंभमेळा क्षेत्रातील रस्ते, पूल नियोजनावर भर द्या
▪️मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश
✒️ राज्यातील सीसीटीव्ही कॅमेरे एआयशी जोडणार
✒️ मंत्रालयात ‘वंदे मातरम’चे समूहगान निनादणार
▪️मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवाची होणार सुरुवात
✒️ राहुल गांधींच्या आरोपाला मविआतील पक्षांचा पाठिंबा
✒️ निवडणूक आयोग हे सरकारच्या हातातली कठपुतळी – हर्षवर्धन सपकाळ
✒️ बिबट्यांचा वाढता कहर रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
▪️७०० पिंजरे, २५० कॅमेरे आणि १.२५ कोटींचा निधी मंजूर
▪️पकडलेले बिबटे पुन्हा
▪️अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला गोळ्या घातल्या
▪️जुन्नर-शिरूर परिसरातील दहशतीचा अंत
✒️ ‘शक्तीपीठ महामार्गाला आमचा ठाम विरोध’
▪️शेतकऱ्यांचे लचके तोडू देणार नाही – राजू शेट्टी
✒️ आता आघाडीसाठी आटापिटा !
▪️भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गोल्ड कोस्ट येथे चौथा टी-२० सामना

✒️ विश्वविजेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
✒️ पंतचे अपेक्षित पुनरागमन; शमीकडे मात्र पुन्हा दुर्लक्ष
▪️दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा पहिला टप्पा १ कोटींचा निधी मंजूर
▪️दुसऱ्या टप्प्यात २ कोटींचा निधी मिळणार- आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सांगोला येथे आज बैठक
✒️ अहिल्याबाई होळकर पुरस्कारावर माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोलची मोहोर
✒️ प्रभाग क्रमांक ४ मधून माजी नगरसेवक ज्ञानेश्वर (माऊली) तेली यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
▪️मा.आ. शहाजीबापू पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते; तरुण कार्यकर्त्यांची भक्कम फौज

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



