✒️ कुणालाही सोडणार नाही
▪️कायद्यानुसार कारवाई होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
▪️शरद पवार यांची चौकशीची मागणी
▪️पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा – सपकाळ
✒️ जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स
▪️१० नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
✒️ ‘इंडिया’ आघाडीला ६५ व्होल्टचा झटका बसणार
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला
✒️ आणखी एक भूखंड घोटाळा ?
▪️२०० कोटींची जमीन ३ कोटींना: वडेट्टीवार यांचा आरोप
✒️ वडेट्टीवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली
▪️मंत्री प्रताप सरनाईक यांचा खुलासा !
✒️ मतचोरीशिवाय सरकारकडे पर्याय नाही
▪️शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका
▪️परभणी दौऱ्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधला
✒️ राजकीय पक्षांचे आता ४० स्टार प्रचारक
▪️जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे होणार यादी सादर
▪️राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन
✒️ ऑपरेशन सिंदूर हा खूप मोठा वळणबिंदू
▪️भारताच्या धोरणासाठी निर्णय महत्त्वाचा ठरला- जनरल नरवणे
✒️ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र बॅण्डिंगची संधी
▪️विकासकामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

✒️ शिंदे सेनेने उबाठाशी हातमिळवणी केल्यास संबंध तोडू
▪️खासदार नारायण राणे यांचा इशारा
✒️ भारताचा टी-२० मालिकेवर कब्जा
▪️अखेरचा सामना पावसामुळे रद्द
✒️ ट्रॉफीवरून बीसीसीआय-पीसीबीतील मतभेद दूर
▪️बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांची माहिती
✒️ भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी अखेर रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती
✒️ सांगोला नगरपालिका निवडणुक; ऑनलाईन नामनिर्देशन भरणेकामी आढावा बैठक
✒️ सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ; ४० मतदान केंद्रावर होणार मतदान होणार
✒️ प्रभाग क्रमांक १० मधील माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारीः- संतोष महिमकर
▪️समाजकार्याच्या जोरावर संतोष महिमकर निवडणूक रिंगणात
✒️ न्यू इंग्लिश स्कूलच्या सोहम जाधव ची सनदी लेखापाल पदी निवड
✒️ खर्डी येथे श्री सिताराम महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
▪️ह.भ.प संजय महाराज कुलकर्णी राजुरी यांचे प्रवचन होणार
✒️ सांगोल्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार -तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले-पाटील
▪️काँग्रेसच्या शहर तालुका प्रभारी पदी राजकुमार पवार यांची निवड
▪️नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्यासह २३ उमेदवारांची यादी काँग्रेस पक्षाकडे तयार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



