✒️ आरक्षण वाढले तर निवडणुका रोखू
▪️५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका
▪️सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
✒️ रशियाशी व्यापार करणाऱ्यांवर कडक निर्बंध लादणार
▪️ट्रम्प यांचा पुन्हा इशारा, भारत, चीनच्या अडचणी वाढणार
✒️ मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
▪️गुन्हे मागे घेण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
✒️ विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून
✒️ सौदी अरेबियातील अपघातात ४५ भारतीयांचा होरपळून मृत्यू
✒️ बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
▪️मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने ठरवले दोषी
▪️माजी गृहमंत्र्यांनाही फाशीची शिक्षा
✒️ मतदारांची मानसिकता समजत नाही तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही !
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा जोरदार हल्लाबोल

✒️ राज्यातील २५ हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती
▪️आशियाई बी-बियाणे परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
✒️ तेलंगणा आमदार अपात्रताप्रकरणी दोन आठवड्यांत निर्णय घ्या
▪️सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना आदेश
✒️ दहशतवादी आणि त्यांचे पाठिराखे आमच्यासाठी सारखेच
▪️लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा
✒️ आसाममध्ये एसआयआर सुरू: निवडणूक आयोगाचे आदेश
✒️ आधार कार्ड नागरिकत्वाचा नव्हे फक्त ओळखीचा पुरावा
▪️’ईसीआय’चा सुप्रीम कोर्टात पुनरुच्चार
✒️ बिहार विजयानंतर भाजप | ‘अॅक्शन मोड’मध्ये
▪️बंडखोरांवर धडक कारवाई
▪️माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यासह अन्य दोन नेत्यांनाही पक्षातून केले निलंबित
✒️ कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त होतेय
▪️ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून हरभजन सिंगची नाराजी
▪️पराभवासाठी स्थित्यंतराला जबाबदार धरणे योग्य नाही – पुजारा

✒️ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
▪️सांगोला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करू-पालकमंत्री जयकुमार गोरे
✒️ श्री. विश्वेश झपके यांचा नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल
✒️ शेवटच्या दिवशी अर्जाचा अक्षरशः पाऊस !
✒️ वाढेगांव येथे ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांचेकरीता विशेष कायदेविषयक शिबीर संपन्न
✒️ धायटी येथील जळीतग्रस्त काळे कुटुंबीयांना आपुलकी कडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
✒️ भारतीय जनता पार्टी सांगोला तालुका दक्षिण मंडळ पदाधिकाऱ्यांचा कोळा येथे सत्कार समारंभ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



