ठळक बातम्या – 31/07/2026

0

✒️ पॅलेट गनवर बंदी नाही

▪️सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

✒️ धनुष्यबाण कुणाचा ? ‘सर्वोच्च’ सुनावणी सुरू

▪️उद्धव ठाकरेंनीच केली होती शिंदेची गटनेतेपदी नियुक्ती

▪️कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

✒️ मुख्यमंत्र्यांचे कार्यालय एअर इंडिया इमारतीत?

✒️ शहा यांची अनुपस्थिती, विरोधकांचे काहूर

▪️शहांनी राजीनामा द्यावा, खर्गेचा हल्लाबोल

▪️विरोधी पक्षांची संसदेबाहेर निदर्शने

▪️अपराधाच्या जाणिवेनेच शहा अनुपस्थित-राहुल गांधी

✒️ दिल्ली आंदोलकांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू

✒️ भाजप प्रवेशासाठी कुटुंबाला धमक्या

▪️अभिजित दीपके यांचा गंभीर आरोप

✒️ ई-२० च्या वापराने मायलेज घटण्याचा संभव

▪️केंद्र सरकारची संसदेत कबुली

 

✒️ मी स्वतःला सिंघम मानत नाही, एफडीए आर आयुक्त तुकाराम मुंढे

▪️गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई

✒️ चार वर्षांत मुंबई ‘ड्रग्ज फ्री’

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

✒️ शिक्षकांना एसआयआर कामातून कार्यमुक्त करा

▪️शिक्षक संघटना पुन्हा आक्रमक

✒️ उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर एफडीएचा बडगा

▪️एफएसएसएआय परवाना नसल्याचे उघड

✒️ एमपीएससी पेपर फुटीप्रकरणी अनेक जणांना समन्स

✒️ शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच

▪️जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत

✒️ मच्छिमारी नौका समुद्रात झेपावण्यास सज्ज

▪️१ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीला प्रारंभ

▪️दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मच्छिमार व खलाशांची लगबग

✒️ पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेतही मंजूर

✒️ फुलेवाडा विस्तारीकरणाचे काम कासवगतीने

▪️मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी; २०० कोटींचा निधी मंजूर

✒️ सोने हव्यास आटला !

▪️भारतीयांची सोने मागणी ६ टक्क्यांनी कमी

▪️जागतिक सोने मागणी स्थिर

▪️जून तिमाहीत मौल्यवान धातू खरेदी १,२६९ टनांवर

✒️ नव्या खरेदीने सोने वधारले

✒️ दिलीपची सुवर्णदौड, मोहम्मदची रौप्यजोड !

▪️पॅरा अॅथलेटिक्समधील १०० मीटर शर्यतीत भारताच्या धावपटूंची ऐतिहासिक दुहेरी पदकांना गवसणी

✒️ लांब उडी – मुरली सलग दुसऱ्यांदा ‘रौप्य’चा मानकरी

✒️ तिहेरी उडी – प्रवीण, सेल्व्हा अंतिम फेरीत दाखल

✒️ वेटलिफ्टिंगमध्ये निराशा; बॉक्सिंगमध्ये आज १० उपांत्य लढती

✒️ नीरजसह भारताचे तिन्ही भालाफेकपटू अंतिम फेरीत

▪️आज अंतिम फेरी

✒️ मुंबईकर अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त

✒️ स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे कार्य महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात जिवंत- ह. भ. प. सागर महाराज बोराटे

✒️ कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा

▪️चालकास मारहाण, ६.७० लाखांचा ऐवज लंपास

✒️ जवळा – सांगोला सोनारी श्री. काळभैरवनाथ एसटी बससेवेचा शानदार शुभारंभ

✒️ गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे येथे रुद्र जयघोषात भव्य मिरवणूक; पशुपती कोळेकर महास्वामीजींची हजारो भाविकांची उपस्थिती

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे स्व. आम. डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन

✒️ जत-मंगळवेढा रस्त्यावर रम्बलर स्ट्रीप बसवण्याची मागणी

▪️वारकऱ्यांच्या सोयीसाठी पथदिव्यांचीही आवश्यकता

✒️ फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीची संशोधन क्षेत्रात दमदार वाटचाल

▪️प्राचार्य डॉ. संजय बैस व प्रा. सुशांत धांडोरे यांचे पेटंट भारत सरकारकडून प्रकाशित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here