नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी या शेतकऱ्यांना करावा लागणार केवायसी

0

 

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील सुमारे २१ हजार३८५ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवार, दि. २३ ऑक्टोबरपर्यंत सुमारे २८ कोटी ७४ लाख ५१ हजार ६२० रुपये जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान जमा होणार नाहीत. शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन फार्मर आयडी काढून किंवा जुन्या पद्धतीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे.

सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी केवायसी करणे गरजेचे असून तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी लागणार याची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇क्लिक करा 👇👇👇

केवायसी करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांची यादी

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here