ठळक बातम्या – 22/10/2025

0

✒️ नवी मुंबईत अग्नितांडव

▪️वाशीत चौघांचा, तर कामोठ्यात दोघांचा मृत्यू, १० जखमी

✒️ दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र

▪️स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरवाही केला उल्लेख

✒️ एमएमआर २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था

▪️एमएमआरडीएचा विश्वास

✒️ वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट

✒️ अतिवृष्टीमुळे 3 हेक्टरपर्यंत बाधितांना भरपाई

▪️नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: ६४८ कोटी १५ लाखांचा निधी वितरणास भरपाई

✒️ आरोग्य योजनांसाठी ‘एक खिडकी’

▪️मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशीकडे सूत्रे

▪️लाभार्थ्यांसाठी आता एकच टोल-फ्री क्रमांक

✒️ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट

▪️ प्रताप सरनाईक यांचा निर्णय

✒️ भाजपच्या फोडाफोडीवर महायुतीतच तणाव

▪️नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत टेन्शन

✒️ दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी

✒️ साने ताकाइची जपानच्या पंतप्रधानपदी

▪️पहिल्यांदाच महिलेला मिळाले पद

✒️ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे आक्रमक

✒️ चीनची भारताविरुद्ध आगपाखड

▪️ईव्हीबाबत नियम उल्लंघन होत असल्याची डब्ल्यूटीओकडे तक्रार

✒️ ट्रॉफीवरून खडाजंगी सुरूच !

▪️श्रीलंका, अफगाणिस्तानचा भारताला पाठिंबा; नक्वी मात्र निर्णयावर ठाम

✒️ पंत पुनरागमनासाठी सज्ज; भारत-अ संघाचे करणार नेतृत्व

✒️ यंदा दिवाळी पावसातच जाणार !

▪️राज्यभरात पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे

✒️ मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू; आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांच्या हालचालींना वेग

✒️ अस्तित्व संस्थेच्यावतीने कडलास येथील भटके विमुक्त कुटुंबांना दिवाळीफराळ व कपड्यांचे वाटप

✒️ दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अंबिका देवी मंदिरात आज दीपोत्सवाचे आयोजन

✒️ आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळ बांधवासोबत साजरी केली दिवाळी

✒️ मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार,

▪️राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here