✒️ पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग ‘ब्रह्मोस’च्या टप्प्यात
▪️संरक्षण मंत्र्यांचा इशारा
✒️ औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता छत्रपती संभाजीनगर’
✒️ ‘समृद्धी’वरील अपघातात म्यानमारचे दोन पर्यटक ठार
✒️ पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ अनावश्यक
▪️पुनर्विकास प्रक्रियेत गृहसंस्था, विकासकांना वेठीस धरणाऱ्या उपनिबंधकांना उच्च न्यायालयाचा लगाम
✒️ ‘जीएसटी कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले’
✒️ शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
▪️सात दिवसांत पाच हजार कोटींची मदत ३,२५८.५६ कोटींच्या निधीला मंजुरी
✒️ भाजपकडून देव आणि महापुरुषांचा बाजार
▪️काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
✒️ ‘तो’ जीआर रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची
▪️विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

✒️ आमची शस्त्रास्त्रे कुठेही हल्ला करू शकतात
▪️पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भारताला धमकी
✒️ अनेक खासदारांची घरे असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग
▪️सुदैवाने जीवितहानी नाही
✒️ ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग
▪️नऊ विमाने वेगवेगळ्या ठिकाणी उतरवली
✒️ मराठा जीआरमुळे किती जणांना मिळाले प्रमाणपत्र?
▪️राधाकृष्ण विखे-पाटलांना घेराव
✒️ डोनाल्ड ट्रम्प यांचे तंटामुक्ती अभियान
▪️पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष सोडविणे सोपे काम
✒️ पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला, 3 क्रिकेटपटू ठार
✒️ रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा
▪️भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून

✒️ ज्योतीचे ऐतिहासिक यश
▪️तिरंदाजीतील कम्पाऊंड प्रकारात कांस्य कमाई
✒️ कार्यक्रम चहा पाण्याचा – चर्चा दीपकआबांच्या भाजपा पक्षप्रवेशाची
▪️जिल्ह्यासह तालुक्यात ज्या पद्धतीने फटाक्याची आतिशबाजी सुरू आहे त्याच पद्धतीने लवकरच आणखीन काही फटाके फूटतील; पालकमंत्री यांनी दिले संकेत
✒️ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रा.पी.सी. झपके सर व सरचिटणीस पदी सुनील भोरे यांची निवड
✒️ ग्रामीण जीवन सुसहा व्हावे म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : उप. कार्यकारी अधिकारी सौ. स्मिता पाटील
✒️ सांगोलाः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ताकतीने लढविणारः खा. डॉ श्रीकांत शिंदे
▪️मुंबई येथे सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूक आढावा
✒️ बुध्देहाळ येथील सूर्यकांत लवटे विधी सल्लागार परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



