ठळक बातम्या – 25/10/2025

0

✒️ पँगाँग सरोवराजवळ चीन उभारतोय हवाई सुरक्षा संकुल

▪️चीनचे कटकारस्थान उघड

✒️ भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही

▪️व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

✒️ प्रसिद्ध अॅड गुरू पियुष पांडे यांचे निधन

▪️’अब की बार, मोदी सरकार’, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ यासह अनेक जाहिरातीचे लेखन

✒️ राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

✒️ आंध्रमध्ये बसला आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

✒️ कुनार नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याच्या हालचाली

▪️अफगाणिस्तानही करणार पाकची पाणीकोंडी

✒️ राज्याचे मिशन नैसर्गिक शेती

▪️राज्यपालांच्या नेतृत्वात नैसर्गिक शेती मिशन सुरू करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचा संकल्प

✒️ बांगलादेशीयांची ‘ब्लॅक लिस्ट’ तयार करा

▪️राज्य सरकारची कठोर नियमावली जारी

✒️ एक लाख व्हॉट्सअॅप ग्रुप पक्षाच्या वॉररूमशी संलग्न

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

✒️ कर्नाटक मतचोरीप्रकरणी एसआयटीचा धक्कादायक अहवाल

▪️हटवलेल्या प्रत्येक मतासाठी दिले ८० रुपये, ६ जणांवर संशय

✒️ गुजरातमध्ये राजकोटसह अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

✒️ संयुक्त राष्ट्रात सर्व काही सुरळीत नाही, त्यामुळे संस्थेची विश्वसनीयता धोक्यात

▪️जयशंकर यांचा आरोप

✒️ कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापार वाटाघाटी स्थगित करीत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

✒️ पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून

▪️महिला डॉक्टरची आत्महत्या

✒️ प्रामाणिक करदात्यांशी विनम्रपणे वागावे

▪️अर्थमंत्र्यांचे जीएसटी अधिकाऱ्यांना आदेश

✒️ तेल खरेदीसाठी भारताचा अमेरिका, आखाती देशांकडे मोर्चा

✒️ व्हाइटवॉश टाळण्याचे आव्हान

▪️भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी तिसरा सामना; विराटच्या कामगिरीवर लक्ष

✒️ प्रो कबड्डी लीगमध्ये आजपासून बाद फेरीचा थरार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here