स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सांगोला तालुका उपाध्यक्षपदी तुकाराम पोतदार यांची निवड

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे नेहमी सामाजिक कार्यात व सोनार समाज्यासाठी झटणारे तुकाराम पोतदार स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना* सांगोला तालुका उपाध्यक्षपदी तुकाराम पोतदार यांची निवड झाली आहे.

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार सरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई उत्पाद तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या आदेश्यानुसार व सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. संपत महामुनी यांच्या सूचनेनुसार घेरडी ता. सांगोला येथील समाजसेवेची मनोभावे कार्य करत असलेले तुकाराम सिताराम पोतदार यांची सांगोला तालुक उपाध्यक्षपदी निवडी चे पत्र देण्यात आले.  पुढील काळात त्यांच्या हातून,सांगोला तालुक्यात संघटना अजून मजबूत होवो या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिल्या.   त्यांच्या या निवडी बदल घेरडी व सांगोला तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here